वालूथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पडली आहे. या शाळेची इमारत नक्की कोणाची, जिल्हा परिषद की ग्रामपंचायत मालकीची, या कारणावरून तू तू-मैं मैं सुरू ...
वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. ...
शाळा व समाज यांचा जर समन्वय असेल तर शाळेचे रुपडे बदलायला वेळ लागत नाही. याचा जीवंत प्रत्येय नुकताच जाफराबाद तालुक्यातील सावंगी या छोटयाशा गावाने आणून दिला आहे. ...
जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांचे समायोजन झाले. यामध्ये १५ शिक्षकांचे पाचवी ते सहावीच्य विद्यार्थ्यांसाठी समायोजन झाले. तर सातवी ते आठवीच्या वर्गासाठी ३१ शिक्षक आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी ३१ शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. या सुमार ...
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात याव्या या मुख्य मागणीसाठी प्राथमिक शिक्षक समिती संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाभरातील शेकडो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करून शासन व प्रशा ...