तालुक्यातील डवकी येथील जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीची स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने विद्यार्थ्यांना काही झाले नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरु असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन होणे आवश्यक असल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे. ...
जळगाव नेऊर : एरंडगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुमैय्या पटेल होते. कार्यक्र मास प्रमुख अतिथी म्हणून येवल्याच्या पंचायत समिती नूतन सभापती कविता आठशेरे होत्या. ...
गडचिरोली व बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा सुधारण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला करून यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. ...