माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राज्यातील १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे वेतन व इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबत खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्रश्न कर्मचारी कल्याण अभियानांतर्गत सुट्टीतील एक महिन्याच्या कालावधीत निकाली काढले जातील, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिली. ...
. सेवा जेष्ठता असूनही बदल्यांमध्ये अन्याय झाल्यामुळे बहुतांशी शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यास अनुसरून विभागीय आयुक्तांनी या शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यावर १० मे रोजी पहिली सुनावणी ...
वाढत्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा जिल्हा परिषद शाळांवर परिणाम होताना दिसत आहे. एक ते दहा पटसंख्येच्या ९६, तर ११ ते २० पटसंख्येच्या चक्क २५९ शाळा असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी एक ते दहा पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर येण्याची शक्य ...
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बदली झालेल्या ३३४८ शिक्षकांपैकी ३३४० शिक्षक २ मे रोजी मूळ शाळेतून कार्यमुक्त झाले. उर्वरित ८ शिक्षकांपैकी काही स्वेच्छा निवृत्त, काही मृत, तर काही दीर्घ मुद ...
कागदपत्र तपासणी टाळली जात असलेल्या संवर्ग तीन व चार प्रमाणेच अवघड नसलेली शाळा अवघड क्षेत्रात असल्याची खोटी माहिती देऊन काही शिक्षकांना सोयीच्या शाळांवर प्राधान्याने बदली मिळाली आहे. त्या विरोधातही शिक्षकांमध्ये तीव्र संताप आहे. एवढेच नव्हे तर पतीपत ...
तालुक्यातील भोसा येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. यातंर्गत इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रजातीच्या वृक्षांच्या ७ हजार बिया गोळा करुन सीड बँक तयार केली आहे. ...
सुमारे १ लाख ४० हजार २३६ रुपयांची उचल करुन आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी तालुक्यातील मोराळा, मुर्शदपूर आणि मिरडवाडी येथील तीन मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश बजावले. ...