खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा जे उपक्रम राबवितात, तसेच उपक्रम आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही राबविले जात असल्याने, अनेक पालकांनी आपल्या मुलांना या शाळांमध्ये घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या २५१ शिक्षकांचे शासन नियमानुसार समायोजन करुन त्यांना पदस्थापना देण्यात आली. शनिवारी तहसील कार्यालयात पारदर्शी पध्दतीने ही प्रक्रिया पार पडल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. ...
पवनी तालुक्यातील पिलांद्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा दिला जातो, याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच एकच खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत चौकशी समितीने पोषण आहाराची चाचपणी केली. ...