जबरदस्तीने शिक्षकांना या कामासाठी आदेश स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न केले गेले. त्यावर जिल्हा शिक्षक कृती समितीने कुणीही शिक्षक व केंद्रप्रमुख अशैक्षणिक कामाचे आदेश स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतला आहे. ...
चुडीयाल येथील जि.प.शाळेत इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत शिक्षणाची सुविधा असून ही शाळा दोन शिक्षकी आहे. सदर शाळा इमारत मोडकळीस आल्यानंतर येथील शिक्षकांनी वऱ्हाड्यात वर्ग भरविणे सुरू केले. पावसाळ्यातील धोका लक्षात घेऊन ही शाळा, त्यानंतर नजीकच्या अंगणवाडीत ...
‘लोकमत’ने १३ जून २१०९ रोजी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील धोकादायक शाळांचे जिल्हानिहाय सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. ...
दोनशे ते तीनशे घराची वस्ती असलेल्या झरी गावात फक्त जिल्हा परिषद शाळा आहे. इतर सर्व कामासाठी खडसंगी, चिमुरचीच वाट धरावी लागते. त्यामुळे हे गाव विकास कामापासून कोसो दूर आहे. परिणामी या शाळेत शिक्षक यायला धजावत नाहीत. ...
विद्यार्थी ‘टेक्नोसॅव्ही’ व्हावेत या उद्देशातून भालगाव (ता. नेवासा) जिल्हा परिषद शाळेत ‘ई-वेस्ट’पासून कॉम्प्युटर म्युझियम तयार केले आहे. येथील प्रयोगशील शिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हा उपक्रम राबविला. ...
जि. प. शाळेच्या इमारतीला जागोजागी भेगा पडल्याने पाणी गळते. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे इमारतीचे कवेलू फुटले तर काही वादळाने उडाले. अशा धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. जि. प. या इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याचा प्र ...