जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी समग्र शिक्षा अभियानच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार निधी मंजूर करण्यात आला आहे़ जिल्हाभरातील १ हजार ९१ शाळांना ३ कोटी २८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी या माध्यमातून उपलब्ध झाला आहे ...
शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम होऊ लागला आहे. तसेच पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची पाटी अद्याप कोरीच आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून ही अवस्था असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट बिकट झाली आहे. ...
याबाबतचा शासन आदेश आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्वच पंचायत समित्यांना याबाबत आदेशासह स्वतंत्र पत्र लिहून याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. ...
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी प्राथमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली. दिल्लीतील शाळेची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला. बुधवारी सकाळी हे विद्यार्थी दिल्लीला विमानाने रवाना झाले. ...
प्राथमिक शिक्षणाची सद्य:स्थिती, शिक्षणावर होणारा सरकारी खर्च, पायाभूत सुविधा, शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता, आदी निकषांवर संशोधन केले. त्यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी गळतीचे सन २०१७-१८ मधील एकूण प्रमाण ०.६३ टक्के असून, ते राष्ट्रीय, राज्यस्तरीय प्रमाणा ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी जि.प. शाळेतील ज्या शिक्षकांनी आवश्यक प्रशिक्षणासह १२ वर्षांची अहर्ताकारी सेवा पूर्ण केली, अशा ११२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यास मंजुरी दिली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गुरुवार, दि. ७ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी ९ नोव्हेंबर रोजी चार शाळांना भेटी दिल्या. तेव्हा या शाळांमधील चार शिक्षक विनापरवानगी गैरहजर राहिले असल्याचे त्यांच्या ...