लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021

Zp election, Latest Marathi News

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 
Read More
नागपुरात भाजपच्या गडाला धक्का; काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता - Marathi News | BJP's stronghold in Nagpur; Congress-NCP alliance power | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजपच्या गडाला धक्का; काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. ...

नंदुरबार जिल्हा परिषदेत महाआघाडीला संधी - Marathi News | Opportunity for the front in Nandurbar Zilla Parishad | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार जिल्हा परिषदेत महाआघाडीला संधी

जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. ...

तानाजी सावंतांचा शिवसेनेला दणका - Marathi News | Tanaji Sawant hits Shiv Sena | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तानाजी सावंतांचा शिवसेनेला दणका

मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेने नेते आ. तानाजी सावंत यांच्या गटाने भाजपला साथ दिल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तोंडघशी पडावे लागले. ...

धुळे जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व - Marathi News | BJP dominates in Dhule district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व

धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या चारही तालुक्याच्या पंचायत समिती निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. ...

मोखाडा पंचायत समितीवर शिवसेनेचा पुन्हा भगवा - Marathi News | Shiv Sena re-run on Mokhada Panchayat Samiti | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोखाडा पंचायत समितीवर शिवसेनेचा पुन्हा भगवा

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीच्या ६ जागांपैकी ५ जागा जिंकत शिवसेनेने पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे ...

जव्हार पंचायत समितीवर चार जागा मिळवत भाजपची सरशी - Marathi News | BJP's win gets four seats on Jawar Panchayat Samiti | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हार पंचायत समितीवर चार जागा मिळवत भाजपची सरशी

पालघर जिल्हा परिषदेच्या जव्हार तालुक्यात ४ गट आणि पंचायत समितीच्या ८ गणांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत जव्हार जिल्हा परिषद गटात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि माकप अशा चार पक्षांचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. ...

विक्रमगडमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग - Marathi News | BJP's loss to Vikramgarh | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विक्रमगडमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गणांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमगड पंचायत समितीतील भाजपच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक विकास आघाडीने एकत्र लढा देत सुरुंग लावला आहे. ...

परभणी : सभापतीपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच - Marathi News | Parbhani: Just like the rope in nationalism for the post of president | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सभापतीपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मलाताई विटेकर आणि उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची निवड झाल्यानंतर आता विषय समित्यांच्या निवडीकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे़ राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या दोन सभापती पदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे़ ...