लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021, मराठी बातम्या

Zp election, Latest Marathi News

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 
Read More
जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार... - Marathi News | Zilla Parishad bhandara elections pre preparation started | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार...

८ नाेव्हेंबर राेजी राज्य निवडणूक आयाेगाने भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात सुधारित आरक्षण साेडत जाहीर केली आहे. ...

आठ ग्रामपंचायती ठरविणार जि.प.निवडणुकीची दिशा - Marathi News | Direction of ZP gondia elections to be decided by eight Gram Panchayats | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आठ ग्रामपंचायती ठरविणार जि.प.निवडणुकीची दिशा

आमगाव नगर परिषदेतील आठही ग्रामपंचायतींची संख्या १८ हजारांवर आहे. त्यामुळे नगर परिषद झाल्यास या तालुक्यातील एक सर्कल कमी होईल. मात्र, या ग्रामपंचायतींनी अद्यापही नगर परिषदेत समाविष्ट होण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. ...

जिल्हा परिषद निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट कायम ! - Marathi News | Uncertainty looms over Zilla Parishad elections! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दीड वर्षापासून लांबली निवडणूक : इच्छुकांची लगीनघाई काम

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेची निवडणृूक लढवून अनेकजण राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत असतात. जिल्हा परिषद ...

कामठीत भाजपचे पानिपत, काँग्रेसचा दमदार विजय - Marathi News | BJP's Panipat in Kamathi, Congress's strong victory | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठीत भाजपचे पानिपत, काँग्रेसचा दमदार विजय

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले आहे. ...

"निवडणुकांत महाविकास आघाडीनं बाजी मारली हे मान्य करण्याचं विशाल मन विरोधी पक्षाकडे उरलंय का?" - Marathi News | saamna editorial criticize bjp over zp panchayat samiti election results in maharashtra 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणुकांत महाविकास आघाडीनं बाजी मारली हे मान्य करण्याचं विशाल मन विरोधी पक्षाकडे उरलंय का?"

शिवसेनेचा सवाल. जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवले आहे, शिवसेनेचं वक्तव्य ...

ZP Election : 'फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल दिसला' - Marathi News | ZP Election: 'Fadnavis's hard work shows Uddhav Thackeray's dishonesty', MP Navneet kaur rana on shiv sena | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ZP Election : 'फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल दिसला'

कौर यांनीही फडणवीसांची री ओढली, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचं कौतुकही केलंय. पोटनिवडणुकीतील निकालातून हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला साथ दिली अन् कोणाला नाही ...

Maharashtra ZP Election Results 2021: “आगामी निवडणुकांमध्ये यापेक्षा मोठे यश मिळवू”; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | ajit pawar reaction on maharashtra zp Election results and said we will do better in next election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आगामी निवडणुकांमध्ये यापेक्षा मोठे यश मिळवू”; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra ZP Election Results 2021: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी स्वतंत्र लढून मिळविलेल्या जागांची बेरीज केल्यास भाजपहून दुप्पट जागा पटकावल्याचे दिसते. ...

Maharashtra ZP Election Results 2021: स्वतंत्र लढूनही सत्ताधारी पक्षांच्या जागा दुप्पट; भाजपची पीछेहाट  - Marathi News | Maharashtra ZP Election Results 2021: Ruling party doubles seats as compare with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ZP निवडणुकीत स्वतंत्र लढूनही सत्ताधारी पक्षांच्या जागा दुप्पट; भाजपची पीछेहाट 

जि.प. पोटनिवडणूक निकाल; ओबीसीच्या जागा किंचित घटल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या सहा जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. ...