CoronaVirus in Marathi News and Live Updates: झोमॅटो कंपनीने दारूची होम डिलिव्हरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाला (आयएसडब्ल्यूएआय) प्रस्ताव दिला आहे. ...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घरपोच अन्न सेवा पुरविणाऱ्या १२०० डिलिव्हरी बॉईजच्या आरोग्य तपासणीला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ३०० वर बॉईजची तपासणी करण्यात आली. ...
प्लॅस्टिकविरोधात महानगरपालिकेने आपली कारवाई आणखीनच कडक केली आहे. कोल्हापूरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या दोन कंपन्यांना आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झटका दिला आहे. या कंपन्यांना तसेच संबंधित हॉटेलमालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...