लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झोमॅटो

झोमॅटो

Zomato, Latest Marathi News

"जर एखाद्याने पुन्हा लग्न केले तर काय...?"; गिऱ्हाईकने Zomatoला का विचारला असा प्रश्न - Marathi News | Zomato gives bizarre reply to user anniversary query on app remarry | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"जर एखाद्याने पुन्हा लग्न केले तर काय...?"; गिऱ्हाईकने Zomatoला का विचारला असा प्रश्न

झोमॅटोने दिलेलं उत्तरही राहिलं चर्चेत ...

ज्या कंपनीत केलं कर्मचारी म्हणून काम, त्याच कंपनीच्या बनल्या को-फाऊंडर, कोण आहेत आकृती चोप्रा? - Marathi News | Who is Akriti Chopra who became the co founder of the company zomato she worked as an employee success story blinkit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्या कंपनीत केलं कर्मचारी म्हणून काम, त्याच कंपनीच्या बनल्या को-फाऊंडर, कोण आहेत आकृती चोप्रा?

२०११ मध्ये त्या झोमॅटोमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाल्या. परंतु अवघ्या १० वर्षातच आकृती या कंपनीच्या सह-संस्थापक बनल्या. ...

भारतीय क्रिकेटपटूला Zomato ने म्हटले, तू खोटारडा! खेळाडूने जगासमोर आणला नवा फ्रॉड  - Marathi News | Indian Cricket Team Star Deepak Chahar Suffers "New Fraud", Accuses Zomato Of Calling Him Liar. Food Delivery Giant Responds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूला Zomato ने म्हटले, तू खोटारडा! खेळाडूने जगासमोर आणला नवा फ्रॉड 

बऱ्याच लोकांना असा अनुभव आला असेल, याची मला खात्री आहे. तर मग Zomato टॅग करा आणि तुमच्यासोबत जे घडलंय ते सांगा," असे चहरने लिहिले. ...

शाब्बास! Zomato च्या दिव्यांग डिलिव्हरी एजंटच्या जिद्दीला सलाम, इमोशनल पोस्ट व्हायरल - Marathi News | zomato ceo again shares disabled delivery agent picture emotional post viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शाब्बास! Zomato च्या दिव्यांग डिलिव्हरी एजंटच्या जिद्दीला सलाम, इमोशनल पोस्ट व्हायरल

कठीण काम करण्याची त्याची प्रबळ इच्छाशक्ती या फोटोतून दिसून आली आहे. या एजंटला ऑर्डर डिलिव्हरीसाठी NeoMotion इलेक्ट्रिक वाहन देण्यात आलं आहे. ...

३० मिनिटांत कबाब पोहोचले घरी, झोमॅटोला महागात पडू शकते 'फास्ट डिलिव्हरी'... वाचा, नेमकं काय घडलं - Marathi News | Kebab from Lucknow reaches Gurugram in 30 minutes, customer files case against Zomato | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० मिनिटांत कबाब पोहोचले घरी, झोमॅटोला महागात पडू शकते 'फास्ट डिलिव्हरी'... वाचा, नेमकं काय घडलं

झोमॅटो विरोधात एका ग्राहकाने गुन्हा दाखल केला आहे. ...

Zomato-Swiggy ला आता टक्कर देणार टाटा; Tata Neu नं तयार केला 'हा' प्लॅन - Marathi News | Tata to compete with Zomato Swiggy now This plan is prepared by Tata Neu know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato-Swiggy ला आता टक्कर देणार टाटा; Tata Neu नं तयार केला 'हा' प्लॅन

टाटा समूहाची उपस्थिती अनेक व्यावसायांमध्ये आहे. आता ते ऑनलाइन फूड ऑर्डर क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. ...

नागपुरातून सुरू झाला झोमॅटोचा प्रवास; सीईओ राकेश रंजन यांच्याशी संवाद - Marathi News | Zomato's journey started from Nagpur; A conversation with CEO Rakesh Ranjan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून सुरू झाला झोमॅटोचा प्रवास; सीईओ राकेश रंजन यांच्याशी संवाद

खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हांटेज विदर्भच्या दुसऱ्या दिवशी रविवारी स्टार्टअपवर दिवसभर चर्चासत्र झाले. या चर्चासत्राची सुरुवात झोमॅटोचे सीईओ राकेश रंजन यांच्या मुलाखतीने झाली. ...

लवकरच येणार Zomato UPI; RBI कडून मिळाला परवाना, Paytm-Phone Payशी थेट स्पर्धा - Marathi News | Zomato Payment App: paytm-phonepe-get-competition-zomato-got-this-license-from-rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच येणार Zomato UPI; RBI कडून मिळाला परवाना, Paytm-Phone Payशी थेट स्पर्धा

Zomato Payment App: झोमॅटोने गुरुवारी स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये याबाबत माहिती दिली. ...