लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झोमॅटो

झोमॅटो, मराठी बातम्या

Zomato, Latest Marathi News

Zomato ने उबर इट खरेदी केले; कॅब सेवा कंपनीच चालविणार - Marathi News | Zomato purchased Uber Eat; only cab service will be run by the company | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Zomato ने उबर इट खरेदी केले; कॅब सेवा कंपनीच चालविणार

उबर ही कंपनी अॅपबेस टॅक्सी सेवा पुरविते. या कंपनीला भारतात उबर इटद्वारे काही यश मिळत नव्हते. ...

झोमाटोच्या ‘गोल्ड डिलिव्हरी’ सेवेतून ८ हजार हॉटेल बाहेर - Marathi News | 8 Thousands of hotels out of Zomato's 'Gold Delivery' service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झोमाटोच्या ‘गोल्ड डिलिव्हरी’ सेवेतून ८ हजार हॉटेल बाहेर

‘डाइन-इन’ सेवेवरील हॉटेलचालकांच्या बहिष्कारानंतर फूड अ‍ॅग्रीगेटर कंपनी झोमाटोची घरपोच खाद्यपदार्थ पुरवठा सेवाही संकटात सापडली आहे. ...

फुड डिलिव्हरी बाॅयने कुत्र्याचे केले अपहरण ; पुण्यातील महिलेची तक्रार - Marathi News | Food delivery boy kidnapped dog; Complaint of a woman in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुड डिलिव्हरी बाॅयने कुत्र्याचे केले अपहरण ; पुण्यातील महिलेची तक्रार

झाेमॅटाेच्या डिलिव्हरी बाॅयने पाळीव कुत्रे चाेरल्याची तक्रार पुण्यातील एका महिलेने केली आहे. ...

मुंबईत सात महिन्यांत सोळा हजार डिलिव्हरी बॉइजवर कारवाई - Marathi News | Sixteen thousand delivery boys in Mumbai in seven months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सात महिन्यांत सोळा हजार डिलिव्हरी बॉइजवर कारवाई

बेशिस्तीला लगाम; वाहतूक नियमांचे केले उल्लंघन ...

झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवणं पडलं महागात; तब्बल 77 हजारांचा बसला फटका - Marathi News | Patna man seeks Rs 100 refund from Zomato, loses Rs 77,000 in dubious transaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवणं पडलं महागात; तब्बल 77 हजारांचा बसला फटका

ऑनलाईन अन्नपदार्थ मागवणं एका तरुणाला महागात पडलं आहे. झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणाचं बँक खातंच रिकामं झालं आहे. ...

फूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक - Marathi News | Back off Food delivery burglary: two arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक

झोमॅटोचे टी शर्ट घालून रात्रीच्या वेळी कुलूपबंद घरात चोऱ्या करणाऱ्या बालाघाटमधील दोन सराईत चोरट्यांना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. ...

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयकडून दोघींचा विनयभंग - Marathi News | Zomato's delivery boy molested girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयकडून दोघींचा विनयभंग

घोडबंदर रोडवरील घटना : कोठडीत रवानगी ...

रेस्टॉरंट मालकांसमोर झोमॅटोची शरणागती; किमतीच्या वादाने अनेक रेस्टॉरंट लॉगआउट - Marathi News |  Zomato's surrender in front of restaurant owners; Many restaurant logouts with price controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेस्टॉरंट मालकांसमोर झोमॅटोची शरणागती; किमतीच्या वादाने अनेक रेस्टॉरंट लॉगआउट

हे प्रकरण फारच वाढत असल्याचे पाहून आपल्या चुका सुधारण्यास आपण तयार असल्याचे झोमॅटोने जाहीर केले. अनेक रेस्टॉरंट झोमॅटोमधून लॉगआऊट होत असल्याचे पाहून झोमॅटोला जाग आली. ...