लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, व्हिडिओ

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
'या' राशीची लोकच होतील तुमचे बेस्ट फ्रेंड | Which Zodiac Sign Can Be Your Best Friend | Lokmat Sakhi - Marathi News | People of this zodiac sign will be your best friends Which Zodiac Sign Can Be Your Best Friend | Lokmat Sakhi | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :'या' राशीची लोकच होतील तुमचे बेस्ट फ्रेंड | Which Zodiac Sign Can Be Your Best Friend | Lokmat Sakhi

आपल्यापैकी अनेकजणांच्या आयुष्यात मैत्री ही फार महत्वाची गोष्ट आहे. मित्र म्हंटलं तर काही जणांसाठी ते सीक्रेट किपर असतात. आपल्यापैकी काहीजणांना असे मित्र भेटतात जे वाईट प्रसंगी देखील आपल्या मित्राची साथ सोडत नाही. त्यांच्या मैत्रीत ते कधीही दगाफटका कर ...