सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
२९ एप्रिलपासून शनि परिक्रमेमुळे 4 राशींचा भाग्योदय नक्की कसा होणार? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ - #Shaniparikrama #Lokmatbhakti #Rashifal ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे योगदान आहे. आपले जीवन हे राशिभविष्यावर देखील अवलंबून असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कोणत्या ३ राशींना २३ मार्चपासून गुरुबळ आणि लाभच लाभ मिळणार आहे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासा ...
आपल्या जीवनामध्ये ग्रहांचे योगदान हे खूप मोठे आहे. ग्रहांचे महत्व हे वास्तूशास्त्राप्रमाणे आपण राहत असलेल्या घरामध्ये देखील आहे. पण घरात कोणत्या ठिकाणी राहूचे स्थान आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे स्थान आहे. आपले जीवन हे राशिभविष्यावर देखील अवलंबून असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कोणत्या ४ राशींचे लोक हे विश्वासू असतात? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी राजयोग हा येतच असतो. आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे स्थान आहे. राशीभविष्यानुसार आपल्या जीवनाची दिशा ही ठरत असते. पण कोणत्या पाच राशींना राजयोग आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व ...
आपल्या जीवनामध्ये दररोज असंख्य व्यक्ती येत असतात. काही व्यक्ती हे आपल्या मनामध्ये घर करून राहतात तर काही व्यक्ती हे फक्त कामापुरते आपल्याशी जवळीक साधतात. पण जीवनात आपण दोन हात लांब कोणत्या ५ लोकांपासून राहायचे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे योगदान हे खूप आहे. राशिभविष्यानुसार आपल्या जीवनाची जडणघडण होत असते. पण कोणत्या ४ राशींसाठी पुढचा महिना हा सुवर्णकाळ असेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #z ...