शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना सर्वोत्तम, नोकरीत प्रमोशन-पगारवाढ; धनप्राप्ती, सुखाचा काळ!

भक्ती : बुधाचा कर्क प्रवेश: ६ राशींना अनेक लाभ, गुंतवणुकीतून नफा; ६ राशींवर कसा असेल प्रभाव?

भक्ती : शुक्राचा सिंह प्रवेश: ३ ग्रहांचा अनोखा संयोग, ८ राशींना धनलाभ योग; अपार यश, ३० दिवस सुखाचे!

भक्ती : ४८ दिवस शनी-मंगळ समसप्तक योग: देशात मोठ्या घडामोडींचे संकेत; १२ राशींवर कसा असेल प्रभाव?

भक्ती : शुक्र-मंगळाची युती: ५ राशींची कमाई वाढेल, सुख-समृद्धी योग; नोकरीत प्रगती, ३० दिवस लाभच लाभ!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना चहुबाजूंनी लाभ, जुनी थकबाकी मिळेल; शुभ-मंगलदायी आठवडा

भक्ती : २ ग्रहांची शुभ कृपा: १० राशींना गुंतवणुकीतून नफा, उत्पन्न वाढीची संधी; करिअरमध्ये यश-प्रगती

भक्ती : ३० दिवस अपार लाभ! ७ राशींना प्रमोशन, प्रगतीची सर्वोत्तम संधी; राजयोग काळ, ४ ग्रह शुभ करतील

भक्ती : राहु-केतुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना दिलासादायक, शुभ-लाभ; कोणाच्या जीवनात उलथापालथीचा काळ?

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना सर्वोत्तम काळ, नोकरीत बढती; शेअर बाजारातून नफा, धनलाभ योग!