लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
५ वेळा बुध गोचर, राहु-केतु युती: १० राशींची लॉटरी-प्रमोशन योग; ऐश्वर्य-वैभव वाढ, पैसाच पैसा! - Marathi News | budh grah 5 times gochar in nakshatra and rashi in february 2025 know about 10 zodiac signs will get prosperity wealth success promotion in career business job | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ वेळा बुध गोचर, राहु-केतु युती: १० राशींची लॉटरी-प्रमोशन योग; ऐश्वर्य-वैभव वाढ, पैसाच पैसा!

एकाच फेब्रुवारी महिन्यात बुध ५ वेळा राशीपरिवर्तन आणि नक्षत्र गोचर करणार आहे. याचा अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, बक्कळ नफा, अपार फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना चांगला काळ, बुधादित्य राजयोगाचा अपार लाभ; महादेव शुभच करतील! - Marathi News | weekly horoscope 09 february 2025 to 15 february 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना चांगला काळ, बुधादित्य राजयोगाचा अपार लाभ; महादेव शुभच करतील!

Weekly Horoscope: ०९ फेब्रुवारी २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२५ चा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

कुंडलीत शनि प्रतिकूल, साडेसाती सुरू; ‘ही’ अशुभ लक्षणे दिसतात, कृपा-लाभास काय उपाय करावेत? - Marathi News | how you will saturn stronger in kundali know about some impactful remedies shani grah upay for sade sati and shani dosh in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कुंडलीत शनि प्रतिकूल, साडेसाती सुरू; ‘ही’ अशुभ लक्षणे दिसतात, कृपा-लाभास काय उपाय करावेत?

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह कमकुवत असेल तेव्हाच साडेसातीही सुरू असेल, तर काय उपाय केल्यास दिलासा मिळू शकतो? जाणून घ्या... ...

Ravi Gochar 2025: शनि-रवि संयोग, 'या' चार राशींच्या जीवाला लावेल घोर; पुढचे ३० दिवस जरा सावधच! - Marathi News | Ravi Gochar 2025: Saturn-Sun conjunction, will wreak havoc on the lives of these four zodiac signs; Be careful for the next 30 days! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ravi Gochar 2025: शनि-रवि संयोग, 'या' चार राशींच्या जीवाला लावेल घोर; पुढचे ३० दिवस जरा सावधच!

Ravi Gochar 2025: ग्रहांचा राजा सूर्य सध्या मकर राशीत असून आता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीमध्ये शनि आणि सूर्याचा संयोग निर्माण होईल. वास्तविक पाहता हे पिता पुत्र असूनही त्यांचे परस्परांशी पटत नाही. त्यामुळे त्यांना शत्रू ग्रह म्हटले ...

जया एकादशी: ७ राशींना जय-विजय, धनलक्ष्मी होईल प्रसन्न; पदोन्नती योग, विविध प्रकारचे शुभ-लाभ! - Marathi News | magh jaya ekadashi february 2025 know about effect on all zodiac signs and who will get auspicious blessings of lord shri vishnu prosperity profit and benefit | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जया एकादशी: ७ राशींना जय-विजय, धनलक्ष्मी होईल प्रसन्न; पदोन्नती योग, विविध प्रकारचे शुभ-लाभ!

Magh Jaya Ekadashi February 2025: जया एकदाशीचे महत्त्व अनन्य साधारण असून, कोणत्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

बुध-शनि युती योग: १० राशींना भरघोस लाभ, भरभराटीचा काळ; नवीन नोकरीची ऑफर, संधीच संधी! - Marathi News | budh gochar in kumbha rashi february 2025 know about these 10 zodiac signs get best benefits and profits of budh shani yuti yog 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध-शनि युती योग: १० राशींना भरघोस लाभ, भरभराटीचा काळ; नवीन नोकरीची ऑफर, संधीच संधी!

फेब्रुवारी महिन्यात बुध ग्रह दोनदा राशीपरिवर्तन करणार आहे. बुध आणि शनिचा युती योग कोणत्या राशींसाठी सर्वोत्तम लाभाचा ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Guru Margi 2025: 'गुरु' होजा शुरु'; गुरु मार्गी लागल्यामुळे मिथुन,तूळसह 'या' राशींना होणार जबरदस्त लाभ! - Marathi News | Guru Margi 2025: 'Guru' Hoja Shuru'; As Jupiter transits, these signs, including Gemini and Libra, will benefit tremendously! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Guru Margi 2025: 'गुरु' होजा शुरु'; गुरु मार्गी लागल्यामुळे मिथुन,तूळसह 'या' राशींना होणार जबरदस्त लाभ!

Guru Margi 2025: ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु हा एक शुभ ग्रह आहे जो अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ प्रभाव आणतो. गुरुचे स्थित्यंतर अतिशय शुभ चिन्ह आहे. ज्यामुळे अनेक राशींचे अच्छे दिन येणार आहेत. कोणाला धनलाभ तर कोणाला व्यवसायात भरभराट अनुभवता येणा ...

Guru Margi 2025: गुरु शुक्र उच्च स्थानी झाले विराजमान; 'या' राशींना ४ महिने राजयोगाचे वरदान! - Marathi News | Guru Margi 2025: Guru and Venus are in high positions; 'These' zodiac signs will get the boon of Raja Yoga for 4 months! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Guru Margi 2025: गुरु शुक्र उच्च स्थानी झाले विराजमान; 'या' राशींना ४ महिने राजयोगाचे वरदान!

Guru Margi Gochar 2025: 'राजयोग' हा शब्द वाचला तरी डोळ्यासमोर सगळा राजेशाही थाट माट दिसू लागतो. तसे असले तरी लगेच मऊ गादीवर लोळून द्राक्षांचे गड रिचवण्याचे स्वप्न पाहू नका. नशीब कितीही बलवत्तर असले तरी त्याला प्रयत्नांची जोड लागतेच! येणारा काळ प्रयत् ...