शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : मे महिन्यात अनेक राजयोग: ‘या’ ४ राशींच्या व्यक्ती खूपच लकी; धनलाभासह फायदेशीर काळ

भक्ती : मे महिना होणार ‘या’ ८ राशींवर मेहेरबान; धनदेवता कुबेराचा राहील आशीर्वाद, धनलाभाचा उत्तम काळ

राशीभविष्य : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 01 ते 07 मे 2022; आर्थिक आवक, व्यवसायात भरभराट; 'हे' दिवस तुमच्यासाठी असतील खास

भक्ती : Solar Eclipse 2022: यंदाचे पहिले सूर्यग्रहण: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना लाभच लाभ; सुख, समृद्धीचा उत्तम काळ

भक्ती : Shani Sade Sati 2022: शनीचा कुंभ प्रवेश: मीन राशीच्या व्यक्तींची साडेसाती सुरु; धनु राशीची मुक्तता, ‘असा’ असेल प्रभाव

भक्ती : ‘या’ ५ राशीचे लोक घेतात बॉसशी पंगा; पाहा, नोकरीत यश, प्रगतीसाठीचे खास उपाय

राशीभविष्य : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २४ ते ३० एप्रिल २०२२; नवीन संधी अन् नोकरीत प्रगती; आठवड्यातील 'हे' दिवस तुमच्यासाठी चांगले

भक्ती : Solar and Lunar Eclipse 2022: १५ दिवसांत दोन ग्रहणे: सूर्य-चंद्र ग्रहणाचा ‘या’ ५ राशींना फायदा; करिअरमध्ये यश, धनलाभाचे योग

भक्ती : Jupiter Venus Conjunction Pisces 2022: दोन शत्रू ग्रह एकाच स्थानी: गुरु-शुक्र युतीचा ‘या’ १० राशींना लाभच लाभ; कुणाला संमिश्र काळ?

राशीभविष्य : Weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 17 ते 23 एप्रिल 2022; महत्त्वाचे निरोप येतील, आठवड्यातील 'हे' दिवस तुमच्यासाठी चांगले