शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०५ ते ११ जून २०२२; मीन राशीच्या लोकांसाठी धोक्याची घंटा, पाहा कसा असेल तुमचा आठवडा

भक्ती : Saturn Retrograde 2022: ५ जूनला शनी वक्री: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा; उत्तम फायदेशीर काळ

भक्ती : June 2022 Astrology: जून महिना: ५ राशींना उत्तम लाभ, ५ राशींसाठी संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

भक्ती : Shani Jayanti 2022: ३० वर्षांनी शनी जयंतीला दुर्मिळ योग: केवळ ‘या’ ३ राशींना धनलाभाचे योग; फायदेशीर काळ

भक्ती : २३ मेपासून मीन राशीत हंस योग: शुक्राचे गोचर ‘या’ ८ राशींना फायदेशीर; लक्ष्मी देवीची कृपा

भक्ती : १०० वर्षांनी अद्भूत योग: ‘या’ ६ राशींवर होणार शनिदेव प्रसन्न; भाग्योदय, राजयोगाचे संकेत!

भक्ती : त्रिग्रही योग: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना समस्याकारक काळ; काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

भक्ती : Vaishakh Purnima 2022: १७६ वर्षांनी वैशाख पौर्णिमेला अद्भूत योग! ‘या’ ४ राशींच्या घरी धनाची तिजोरी भरणार; लाभच लाभ

भक्ती : Vrishabha Sankranti 2022: सूर्याचा वृषभ प्रवेश: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना यशकारक काळ; आर्थिक स्थितीत होईल वृद्धी

राशीभविष्य : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 08 ते 14 मे 2022; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ; 'हे' दिवस तुमच्यासाठी असतील खास