लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
मकरसंक्रांतीला पुष्य योग: ७ राशींना सुवर्ण काळ, सूर्यासारखे उजळेल भाग्य; पद-पैसा-भरभराट! - Marathi News | makar sankranti pushya yoga january 2025 know about these 7 zodiac signs will get positivity prosperity of surya gochar makar rashi 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मकरसंक्रांतीला पुष्य योग: ७ राशींना सुवर्ण काळ, सूर्यासारखे उजळेल भाग्य; पद-पैसा-भरभराट!

Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीला पुष्य योग जुळून येत आहे. सूर्याचे संक्रमण कोणत्या राशींना अतिशय सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम; रागावर नियंत्रण ठेवावे - Marathi News | Today Daily Horoscope 4 january find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम; रागावर नियंत्रण ठेवावे

Today daily horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस.... ...

२०२५ला अखंड सावध राहावे! ‘या’ राशीची साडेसाती, २ राशींवर ढिय्या प्रभाव सुरू; ‘हे’ उपाय कराच! - Marathi News | these 3 zodiac signs will start shani sade sati and dhaiya effect in year 2025 must do this impactful remedies to get relief shani sade sati upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५ला अखंड सावध राहावे! ‘या’ राशीची साडेसाती, २ राशींवर ढिय्या प्रभाव सुरू; ‘हे’ उपाय कराच!

Shani Sade Sati 2025: सन २०२५मध्ये साडेसाती चक्र बदलणार असून, एका राशीची साडेसाती आणि दोन राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे. नेमके कोणत्या उपाय प्रभावी आणि उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या... ...

२०२५ जानेवारीत बुधाचे २ वेळा गोचर: ७ राशींना राजयोग, नवीन नोकरीची संधी; व्यापारात नफा! - Marathi News | mercury transit january 2025 know about these 7 zodiac signs will get benefit profit of budha gochar and budhaditya rajyog january 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२५ जानेवारीत बुधाचे २ वेळा गोचर: ७ राशींना राजयोग, नवीन नोकरीची संधी; व्यापारात नफा!

बुधाच्या राशी गोचराने राजयोग जुळून येत आहे. कोणत्या राशींना याचा चांगला लाभ, सकारात्मक शुभ परिणाम मिळू शकतात, ते जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: कामे सहजतेने पूर्ण होतील, धनवृद्धीचे योग; लाभदायी-सौख्यदायी दिवस - Marathi News | today daily horoscope 03 january 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: कामे सहजतेने पूर्ण होतील, धनवृद्धीचे योग; लाभदायी-सौख्यदायी दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Budh Gochar 2025: ४ जानेवारीला ४ राशींना लागणार लॉटरी; नववर्षातील पहिले बुध गोचर ठरणार शुभ! - Marathi News | Mercury Transit 2025: Lottery for 4 zodiac signs on January 4; The first Mercury transit of the new year will be auspicious! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Budh Gochar 2025: ४ जानेवारीला ४ राशींना लागणार लॉटरी; नववर्षातील पहिले बुध गोचर ठरणार शुभ!

Budh Gochar 2025:ग्रहस्थिती बदलते तेव्हा आपोआपच राशींवर परिणाम होतात. २०२५ सुरु झाले असून सुरुवातीच्या काळात तीन मुख्य ग्रह आपले स्थान बदलणार आहे. ४ जानेवारी रोजी बुध गोचर (Budh Gochar 2025) होणार असून ४ राशींना त्याचा लाभ होणार आहे असे भाकीत ज्योतिष ...

२०२५ला ३ राशींना मोठा दिलासा, साडेसातीतून मुक्त होणार; ढिय्या प्रभाव संपणार, शनि शुभच करणार! - Marathi News | big relief to these 3 zodiac signs will get freedom from shani sade sati and dhaiya effect in year 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५ला ३ राशींना मोठा दिलासा, साडेसातीतून मुक्त होणार; ढिय्या प्रभाव संपणार, शनि शुभच करणार!

Shani Sade Sati 2025: २०२५ हे वर्ष ३ राशींसाठी मोठा दिलासा देणारे ठरणार आहे. त्या लकी राशी कोणत्या? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: आजचा दिवस व्यावसायिक क्षेत्रात लाभदायक; कोणत्याही कामात आज यश - Marathi News | Today daily horoscope 2 January Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आजचा दिवस व्यावसायिक क्षेत्रात लाभदायक; कोणत्याही कामात आज यश

Today daily horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस.... ...