लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य: बुधवार 28 मे 2025; या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र फलदायी, वैवाहिक जीवनात सुख, समाधान प्राप्त होईल - Marathi News | Today's Horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday, 28 May 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: बुधवार 28 मे 2025; या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र फलदायी, वैवाहिक जीवनात सुख, समाधान प्राप्त होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

जूनमध्ये विस्फोटक योग: ७ राशींना वरदान काळ, सुवर्ण संधी; सुख-समृद्धीचे दिवस, चांगलेच होईल! - Marathi News | 4 planet transit in june 2025 know about these 7 zodiac sings are lucky to get visphotak yog and budhaditya rajyog benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जूनमध्ये विस्फोटक योग: ७ राशींना वरदान काळ, सुवर्ण संधी; सुख-समृद्धीचे दिवस, चांगलेच होईल!

जून महिन्यात अनेक ग्रहांचे गोचर असून काही शुभ तर काही प्रतिकूल योग जुळून येत आहेत. तुमच्यासाठी जून महिन्याची सुरुवात कशी ठरू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य : मंगळवार 27 मे 2025; उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवणे हिताचे, हितशत्रूंपासून सावध राहा - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 27 May 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : मंगळवार 27 मे 2025; उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवणे हिताचे, हितशत्रूंपासून सावध राहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 26 May 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा! - Marathi News | shani jayanti may 2025 you should do these some impactful remedies to get immense blessings and timeless benefits of shani maharaj | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

शनि जयंतीला काही रामबाण उपाय केल्यास शनिच्या प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? नेमके काय करावे? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ! - Marathi News | weekly horoscope 25 may 2025 to 31 may 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!

Weekly Horoscope: २५ मे २०२५ ते ३१ मे २०२५ हा मे महिन्याचा शेवटचा सप्ताह तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती - Marathi News | Today's Horoscope 25 May 2025: Gaining wealth, honor and respect | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती

Rashi Bhavishya in Marathi : आज चंद्र 25 मे, 2025 रविवारी मेष राशीत स्थित आहे. ...

४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ! - Marathi News | 4 graha gochar 4 rajyoga in end on may month 2025 know about these 10 zodiac signs will get golden benefit immense success and prosperity in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!

मे महिन्याच्या सांगतेचा कालावधी कोणत्या राशींना सुवर्ण संधी, अपार यश, धनलाभाचा ठरू शकतो? जाणून घेऊया... ...