सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Holi 2025: होळी, धुलिवंदनाला नवग्रहांचा प्रिय रंग वापरणे तसेच राशीनुसार रंगांची निवड करणे अनुकूल, सकारात्मक आणि दिलासादायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...
Nostradamus' prediction zodiac signs: नास्त्रेदामस या प्रसिद्ध भविष्यवेत्त्याने आतापर्यंत केलेल्या बहुतांश भविष्यवाण्या खऱ्या ठरत आल्या आहेत. ब्रिटनला नवा राजा मिळाला आहे, दोन मोठी युद्धेही लढली गेली आहेत. ...
Rashi Bhavishya in Marathi : आज चंद्र 06 मार्च, 2025 गुरूवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित राहील. जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
Rashi Bhavishya in Marathi : 05 मार्च, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
March Astro 2025: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून मार्च २०२५ हा महिना खूप खास आहे. या महिन्यात वर्षातील सर्वात मोठे ग्रह संक्रमण या काळात घडणार आहे, ज्यामुळे अनेक लोकांचे जीवन क्षणार्धात बदलेल. ...
Holi 2025: राहू केतुचे नक्षत्र स्थलांतर होळीच्या काळात होणार आहेत. हे दोन्ही ग्रह वाईट प्रभावाचे असल्यामुळे यांचे अस्तित्त्वही नकारात्मक परिणाम देतात. त्यांच्या स्थित्यंतराचा प्रभाव पडून सण उत्सवाच्या वेळी चार राशींच्या रंगाचा बेरंग होण्याची शक्यता ज ...