लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Shani Gochar 2025: शनी गोचर देत आहे मोठ्या संकटाचे संकेत; जगभरात अनेक बाबतीत होऊ शकते उलथापालथ! - Marathi News | Shani Gochar 2025: Shani transit is giving signs of a big crisis; There may be upheaval in many matters around the world! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shani Gochar 2025: शनी गोचर देत आहे मोठ्या संकटाचे संकेत; जगभरात अनेक बाबतीत होऊ शकते उलथापालथ!

Shani Gochar 2025: शनि हा न्यायाची देवता आहे. मात्र शनी दृष्टी वक्र असेल तर अनेक बाबतीत उलथा पालथ होऊ शकते, तेही स्थानिक पातळीवर नाही तर जागतिक पातळीवर. २९ मार्च रोजी होणारे संक्रमण नक्की कोणते संकेत दर्शवत आहे ते पाहू. ...

२०२५च्या पहिल्या एकादशी, प्रदोषला २ राजयोग: ९ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न; लाभच लाभ, शुभ काळ! - Marathi News | first putrada ekadashi and shani pradosh vrat january 2025 know about effect and impact on all zodiac signs of gaj kesari dhan yoga 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२५च्या पहिल्या एकादशी, प्रदोषला २ राजयोग: ९ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न; लाभच लाभ, शुभ काळ!

काही राशींना अडकलेले पैसे मिळतील, धनलाभ होईल, विविध प्रकारचे लाभ अनुभवता येऊ शकतील, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: कार्यात यश, नशिबाची साथ; सरकारी लाभ, प्रतिष्ठेचा आनंददायी दिवस - Marathi News | today daily horoscope 08 january 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: कार्यात यश, नशिबाची साथ; सरकारी लाभ, प्रतिष्ठेचा आनंददायी दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ, शुभ वार्ता मिळेल; येणी वसूल होतील, चांगला दिवस - Marathi News | today daily horoscope 07 january 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ, शुभ वार्ता मिळेल; येणी वसूल होतील, चांगला दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

२०२५चे पहिले नवरात्र: ९ राशींवर शाकंभरी कृपा, उधारी मिळू शकेल; समस्या सुटेल, चांगलेच होईल! - Marathi News | weekly horoscope 05 january 2025 to 11 january 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२५चे पहिले नवरात्र: ९ राशींवर शाकंभरी कृपा, उधारी मिळू शकेल; समस्या सुटेल, चांगलेच होईल!

Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल कालावधी? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य: कामे सुरळीतपणे होतील, धनप्राप्तीचे योग; सुखद क्षण लाभतील, प्रसन्न दिवस - Marathi News | today daily horoscope 06 january 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: कामे सुरळीतपणे होतील, धनप्राप्तीचे योग; सुखद क्षण लाभतील, प्रसन्न दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ५ जानेवारी २०२५, मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल - Marathi News | Today's Horoscope - January 5, 2025, There will be great financial gains, success and fame will increase at the social level. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ५ जानेवारी २०२५; मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश, कीर्ती वाढेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मकरसंक्रांतीला पुष्य योग: ७ राशींना सुवर्ण काळ, सूर्यासारखे उजळेल भाग्य; पद-पैसा-भरभराट! - Marathi News | makar sankranti pushya yoga january 2025 know about these 7 zodiac signs will get positivity prosperity of surya gochar makar rashi 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मकरसंक्रांतीला पुष्य योग: ७ राशींना सुवर्ण काळ, सूर्यासारखे उजळेल भाग्य; पद-पैसा-भरभराट!

Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीला पुष्य योग जुळून येत आहे. सूर्याचे संक्रमण कोणत्या राशींना अतिशय सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकेल? जाणून घ्या... ...