लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
मंगळ वक्री, सूर्याशी षडाष्टक योग: ६ राशींचे मंगल, लाभच लाभ; भाग्याची साथ, सुखाचा काळ! - Marathi News | mars retrograde in cancer december 2024 these 6 zodiac signs get money success in job business and career of mangal vakri in kark rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ वक्री, सूर्याशी षडाष्टक योग: ६ राशींचे मंगल, लाभच लाभ; भाग्याची साथ, सुखाचा काळ!

मंगळाचे वक्री होणे अनेक राशींना लाभाचे, फायद्याचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२४: नशिबाची साथ मिळेल, अचानक धनलाभ संभवतो - Marathi News | Today's Horoscope - December 6, 2024: Luck will favor you, sudden wealth is possible | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२४: नशिबाची साथ मिळेल, अचानक धनलाभ संभवतो

Today Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? तुमची रास काय सांगतेय? जाणून घ्या ...

शुक्र-शनीचा अर्धकेंद्र योग: ५ राशींचा सुवर्ण काळ, ऐश्वर्य-वैभवाचा अपार लाभ; सुख-सौभाग्य वाढ! - Marathi News | shukra and shani yoga in december 2024 these 5 zodiac signs lucky get success desire will come true and positive profit | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-शनीचा अर्धकेंद्र योग: ५ राशींचा सुवर्ण काळ, ऐश्वर्य-वैभवाचा अपार लाभ; सुख-सौभाग्य वाढ!

हा योग अत्यंत शुभ मानला जातो. भाग्यवान राशी कोणत्या? जाणून घ्या... ...

राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल - Marathi News | Horoscope - December 5, 2024: Scorpio people are likely to get financial gains, luck will favor them. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल

Today Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? तुमची रास काय सांगतेय? जाणून घ्या ...

मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ! - Marathi News | first margashirsha guruwar december 2024 know about these 7 zodiac signs get datta guru swami samarth and laxmi devi blessings prosperity and positive success in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रताचरण केले जाते. कोणत्या राशींवर विशेष फलदायी, पुण्यकारक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

४ ग्रहांचे गोचराने ३ राजयोग: १० राशींना शुभ काळ, अडकलेला पैसा मिळेल; नोकरीत बढती, यश-प्रगती! - Marathi News | 4 planet gochar 3 rajyog december 2024 these 10 zodiac signs get success prosperity profit promotion positivity in job career business | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ ग्रहांचे गोचराने ३ राजयोग: १० राशींना शुभ काळ, अडकलेला पैसा मिळेल; नोकरीत बढती, यश-प्रगती!

डिसेंबर महिना सुरू झाला असून, २०२४ वर्ष जाता जाता अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, फायदा आणि अनेक बाबतीत सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२४: कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास संताप कारणीभूत ठरेल - Marathi News | Horoscope - December 3, 2024: Anger will lead to disruption of any work | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२४: कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास संताप कारणीभूत ठरेल

Today Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? तुमची रास काय सांगतेय? जाणून घ्या ...

राशीभविष्य - २ डिसेंबर २०२४: आजचा दिवस भाग्यवर्धक, व्यापार-व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल - Marathi News | Horoscope - December 2, 2024: Today is a lucky day, there will be an increase in the achievement in business | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २ डिसेंबर २०२४: आजचा दिवस भाग्यवर्धक, व्यापार-व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल

Today Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? तुमची रास काय सांगतेय? जाणून घ्या ...