सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
सन २०२४ ची शेवटची एकादशी आणि मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवारचा जुळून आलेला अद्भूत शुभ योगाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...
Navgrahanchi Kundali Katha: चंद्र आणि सूर्य ग्रहणाचा कारक मानला गेलेला केतु कोणत्या स्थानी लाभदायी ठरू शकतो? केतुचे प्रभावी मंत्र अन् काही उपाय जाणून घ्या... ...
Lakshmi Devi Astrology Remedies in Marathi For New Year 2025: नवीन वर्ष २०२५ च्या सुरुवातीला काही उपाय केल्यास वर्षभर लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...
पुढील आठवड्यात नवीन वर्ष २०२५ सुरु होत आहे. तत्पूर्वी सन २०२४ ची सांगता होताना कोणत्या राशींना जबरदस्त लाभ, भरभराट, आर्थिक फायदा होऊ शकेल? जाणून घ्या... ...