लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Yearly Horoscope 2025: वृषभ राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य - Marathi News | yearly horoscope 2025 know about effect and impact on taurus zodiac signs vrishabha rashi varshik rashi bhavishya 2025 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Yearly Horoscope 2025: वृषभ राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

Yearly Horoscope 2025: सन २०२५ अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. नवग्रहांपैकी सर्वांत प्रभावी मानले जाणारे गुरु, शनि आणि राहु-केतु हे ग्रह या वर्षी राशी गोचर करणार आहे. त्याचा देश-दुनियेवर प्रभाव पडणार असून, वृषभ राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्य ...

Yearly Horoscope 2025: मेष राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य - Marathi News | yearly horoscope 2025 know about effect and impact on aries zodiac signs mesh rashi varshik rashi bhavishya 2025 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Yearly Horoscope 2025: मेष राशीसाठी कसे असेल हे वर्ष? वाचा, वार्षिक राशिभविष्य

Yearly Horoscope 2025: सन २०२५ अनेकार्थाने महत्त्वाचे मानले जात आहे. नवग्रहांपैकी सर्वांत प्रभावी मानले जाणारे गुरु, शनि आणि राहु-केतु हे ग्रह या वर्षी राशी गोचर करणार आहे. त्याचा देश-दुनियेवर प्रभाव पडणार असून, मेष राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या ...

आजचे राशीभविष्य: आजचा दिवस सौख्यदायी; प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल - Marathi News | Today daily horoscope 1st January Find out what your first day of the year will be like | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आजचा दिवस सौख्यदायी; प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

२०२५च्या शुभारंभाला धन योग: ७ राशींना सुरुवात दमदार, वर्ष शानदार; व्हाल मालामाल, चांगले घडेल! - Marathi News | dhan yoga on first day year 2025 know about these 7 zodiac signs get auspicious benefits and blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२५च्या शुभारंभाला धन योग: ७ राशींना सुरुवात दमदार, वर्ष शानदार; व्हाल मालामाल, चांगले घडेल!

सन २०२५चा शुभारंभ कोणत्या राशींना उत्तम ठरू शकेल? जाणून घ्या... ...

New Year 2025: २०२४ चा शेवटचा दिवस तुमच्या राशीला कोणती भेट देऊन जाणार? बघाच! - Marathi News | New Year 2025: What gift will the last day of 2024 bring to your zodiac sign? | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :New Year 2025: २०२४ चा शेवटचा दिवस तुमच्या राशीला कोणती भेट देऊन जाणार? बघाच!

New Year 2025: साल २०२४ आज निरोप घेणार. ३१ डिसेंबरचा आजचा दिवस नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असला तरी जाता जाता तुम्हाला कोणती शिकवण देणार की भेट देणार ते तुमच्या राशीनुसार जाणून घ्या. ...

आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आनंददायी, सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार - Marathi News | Today daily horoscope 31 december 2024 Find out how your last day of the year will be | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आनंददायी, सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

२०२४ची सांगता, ३ योग: ५ राशींना सुखाचा शुभारंभ, विविध लाभ; हनुमान-बाप्पाची कृपा, शुभ काळ! - Marathi News | 2024 year end astrology these 5 zodiac signs to get best opportunity prosperity and positivity of 3 auspicious yoga | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२४ची सांगता, ३ योग: ५ राशींना सुखाचा शुभारंभ, विविध लाभ; हनुमान-बाप्पाची कृपा, शुभ काळ!

२०२४ची सांगता कोणत्या राशींना समृद्ध करणारी, येणी वसूल होणारी आणि सकारात्मक अनुकूलता देणारी ठरू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: आजचा दिवस मनोरंजन व आनंद - प्रमाद करण्याचा; खर्चावर नियंत्रण ठेवावे - Marathi News | Today Daily Horoscope 30 December 2024 Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आजचा दिवस मनोरंजन व आनंद - प्रमाद करण्याचा; खर्चावर नियंत्रण ठेवावे

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...