सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
रिलेशनशिपमध्ये मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाचीच अशी इच्छा असते की, पार्टनरने आपल्या सर्व गोष्टी ऐकव्या. खासकरून महिलांना किंवा तरूणींना आपल्या पार्टनरला आपल्या मुठीत ठेवायचं असतं. ...
नात्यामध्ये जर केमिस्ट्रि असेल तरच नातं यशस्वी राहतं. जर तुमचा तुमच्या पार्टनरवर विश्वास असेल आणि तुम्ही त्यांचा सन्मान करत असाल तरचं तुमच्या नात्यातील गोडवा टिकून राहतो. ...
काही मुलं अशी असतात, ज्यांचा प्रेमावर जास्त विश्वास नसतो. परंतु, फ्लर्ट करण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. यांच्यासाठी फ्लर्ट करणं एक कला असते. ...
अनेकदा असं म्हटलं जातं की, मुलींच्या मनात कधी काय येईल, याचा अंदाज साक्षात ब्रम्हदेवही लावू शकत नाहीत. पण तरिही जरात अशा काही महिला आहेत, ज्या स्वभावाने फार साध्याभोळ्या आणि नाजूक असतात. ...