लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 24 मार्च 2021; स्त्रियांच्या बाबतीत जपून राहा, खर्च अधिक होणार  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 24 March 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 24 मार्च 2021; स्त्रियांच्या बाबतीत जपून राहा, खर्च अधिक होणार 

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 23 मार्च 2021; आज उत्पन्न कमी अन् खर्च जास्त होईल - Marathi News | Today's horoscope - March 23, 2021; Today income will be less and expenditure will be more | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 23 मार्च 2021; आज उत्पन्न कमी अन् खर्च जास्त होईल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - 22 मार्च 2021; वाणीवर संयम ठेवा, मानहानी आणि वित्तहानीपासून जपून राहा - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 22 March 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 22 मार्च 2021; वाणीवर संयम ठेवा, मानहानी आणि वित्तहानीपासून जपून राहा

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २१ मार्च २०२१; स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope for March 21, 2021; Yoga to benefit from the female class | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २१ मार्च २०२१; स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - १९ मार्च २०२१; महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अत्त्युत्तम - Marathi News | Horoscope - March 19, 2021; Today is a great day to make important decisions | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १९ मार्च २०२१; महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अत्त्युत्तम

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - १८ मार्च २०२१; भविष्यात ज्यांच्याकडून लाभ होईल, असे मित्र भेटतील - Marathi News | Horoscope - March 18, 2021; In the future, you will meet friends who will benefit you | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १८ मार्च २०२१; भविष्यात ज्यांच्याकडून लाभ होईल, असे मित्र भेटतील

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - १७ मार्च २०२१; बाहेरचे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा - Marathi News | Horoscope - March 17, 2021; Control eating out | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १७ मार्च २०२१; बाहेरचे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

राशीभविष्य - १६ मार्च २०२१; पत्नी अन् मुलांकडून लाभदायक वार्ता मिळेल - Marathi News | Horoscope - March 16, 2021; You will get useful news from wife and children | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - १६ मार्च २०२१; पत्नी अन् मुलांकडून लाभदायक वार्ता मिळेल

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...