लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राशीभविष्य - ११ मे २०२१ : सामाजिक हेतुने कुटुंबीयांसमेवत घराबाहेर पडाल - Marathi News | Horoscope - May 11, 2021: Will leave home with family for social purposes | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :राशीभविष्य - ११ मे २०२१ : सामाजिक हेतुने कुटुंबीयांसमेवत घराबाहेर पडाल

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

'या' राशीची लोकच होतील तुमचे बेस्ट फ्रेंड | Which Zodiac Sign Can Be Your Best Friend | Lokmat Sakhi - Marathi News | People of this zodiac sign will be your best friends Which Zodiac Sign Can Be Your Best Friend | Lokmat Sakhi | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :'या' राशीची लोकच होतील तुमचे बेस्ट फ्रेंड | Which Zodiac Sign Can Be Your Best Friend | Lokmat Sakhi

आपल्यापैकी अनेकजणांच्या आयुष्यात मैत्री ही फार महत्वाची गोष्ट आहे. मित्र म्हंटलं तर काही जणांसाठी ते सीक्रेट किपर असतात. आपल्यापैकी काहीजणांना असे मित्र भेटतात जे वाईट प्रसंगी देखील आपल्या मित्राची साथ सोडत नाही. त्यांच्या मैत्रीत ते कधीही दगाफटका कर ...

आजचे राशीभविष्य - १० एप्रिल २०२१, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल - Marathi News | Today's horoscope - April 10, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १० एप्रिल २०२१, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

आजचे राशीभविष्य - ९ एप्रिल २०२१; हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. धनलाभाचा योग - Marathi News | Today's horoscope - April 9, 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ९ एप्रिल २०२१; हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल. धनलाभाचा योग

Today's horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २९ मार्च २०२१; मित्रांसोबत मौजमजा करण्यात पैसा खर्च होईल - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope for March 29, 2021; Having fun with friends will cost money | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २९ मार्च २०२१; मित्रांसोबत मौजमजा करण्यात पैसा खर्च होईल

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २८ मार्च २०२१; भावनेच्या आहारी जाऊन स्त्री वर्गाशी संबंध ठेवू नका - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope for March 28, 2021; Don't get involved with women by going on an emotional diet | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य २८ मार्च २०२१; भावनेच्या आहारी जाऊन स्त्री वर्गाशी संबंध ठेवू नका

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - 25 मार्च 2021; स्त्री मित्र विशेष सहायक ठरतील, पत्नीकडून लाभ होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 25 March 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 25 मार्च 2021; स्त्री मित्र विशेष सहायक ठरतील, पत्नीकडून लाभ होईल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 24 मार्च 2021; स्त्रियांच्या बाबतीत जपून राहा, खर्च अधिक होणार  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 24 March 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 24 मार्च 2021; स्त्रियांच्या बाबतीत जपून राहा, खर्च अधिक होणार 

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...