लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Kark Sankranti 2021: सूर्याचा कर्क प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना पुढील महिनाभर शुभफलदायी लाभ; जाणून घ्या - Marathi News | sun transit in cancer 2021 know about these 5 zodiac sign get benefit of surya in kark rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Kark Sankranti 2021: सूर्याचा कर्क प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना पुढील महिनाभर शुभफलदायी लाभ; जाणून घ्या

Kark Sankranti 2021: सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश म्हणजेच कर्क संक्रांतीचा काळ नेमक्या कोणत्या राशीसाठी फलदायी ठरू शकतो? जाणून घेऊया... ...

आजचे राशीभविष्य - 14 जुलै 2021; वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल, येणी वसूल होतील - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 14 July 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 14 जुलै 2021; वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल, येणी वसूल होतील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 13 जुलै 2021; भाग्योदयाचे प्रसंग येतील, अचानक धनलाभ होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday13 July 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 13 जुलै 2021; भाग्योदयाचे प्रसंग येतील, अचानक धनलाभ होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 12 जुलै 2021; 'या' राशीच्या विवाहोत्सुकांसाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल, स्त्री मित्र लाभदायक सिद्ध होतील - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 12 july 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 12 जुलै 2021; 'या' राशीच्या विवाहोत्सुकांसाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल, स्त्री मित्र लाभदायक सिद्ध होतील

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 10 जुलै 2021; स्त्री वर्गाशी भेट होईल, अचानक धनलाभाची शक्यता - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope 10 July 2021; The woman will meet the class, the possibility of sudden financial gain | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 10 जुलै 2021; स्त्री वर्गाशी भेट होईल, अचानक धनलाभाची शक्यता

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 9 जुलै 2021; नवीन कार्य सफल होतील, नोकरदारांना लाभदायी दिवस - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope 9 July 2021; New tasks will be successful, beneficial days for employees | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 9 जुलै 2021; नवीन कार्य सफल होतील, नोकरदारांना लाभदायी दिवस

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 8 जुलै 2021; व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope July 8, 2021; Today is a good day for traders | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 8 जुलै 2021; व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 7 जुलै 2021; मित्रांकडून भेटवस्तू मिळतील, रोमान्स वाढेल - Marathi News | Rashi Bhavishya: Today's Horoscope 7 July 2021; Gifts from friends, romance will grow | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 7 जुलै 2021; मित्रांकडून भेटवस्तू मिळतील, रोमान्स वाढेल

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...