सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Solar and Lunar Eclipse 2022: सन २०२२ चे पहिले सूर्य आणि चंद्रग्रहण कधी होणार आहे? त्याचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...
Jupiter Venus Conjunction Pisces 2022: १२ वर्षांनी मीन राशीत विराजमान झालेला गुरु आणि शुक्र यांची युती विशेष मानली असून, देश, जगावर परिणाम पाहायला मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. ...