सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Saturn Retrograde in Capricorn 2022: शनी वक्री चलनानने साडेसातीचे चक्र बदलणार असून, ८ राशीच्या व्यक्तींना मकर राशीतील गोचर वरदानापेक्षा कमी ठरणार नाही, असे सांगितले जात आहे. ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे योगदान आहे. राशिभविष्यावर आपलं संपूर्ण जीवन हे अवलंबून असते. पण १६ जुलैपासून कोणत्या ४ राशींना सुखाचे दिवस येणार आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #tarot #zo ...
Chaturmas 2022: चातुर्मासानंतर काही राशीच्या व्यक्तींना करिअर, नोकरी, मिळकतीत फायदा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...