लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १७ जुलै ते २३ जुलै २०२२; मकर राशीच्या लोकांना नोकरीत चांगला काळ, योग्य फळ मिळणार - Marathi News | Weekly Horoscope July 17 to July 23 2022 Capricorn people will get good time in job will get everything money zodiac sign rashifal | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राशीभविष्य - १७ जुलै ते २३ जुलै २०२२; मकर राशीच्या लोकांना नोकरीत चांगला काळ, योग्य फळ मिळणार

जाणून घ्या, कसा असेल तुमचा हा आठवडा..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - १८ जुलै २०२२ 'या' राशीच्या लोकांना व्यवसायात अनुकूल दिवस, अपूर्ण कामे तडीस जातील - Marathi News | Rashi Bhavishya Todays Horoscope 18 July 2022 will be a favorable day for people of this zodiac sign in business unfinished tasks will be completed zodiac signs rashifal | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - १८ जुलै २०२२ 'या' राशीच्या लोकांना व्यवसायात अनुकूल दिवस, अपूर्ण कामे तडीस जातील

Todays Horoscope 18 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

बुधचा कर्क प्रवेश: पुढील १५ दिवस ‘या’ ८ राशींना लाभदायी; करिअर, नोकरीत भरभराट! - Marathi News | mercury transit cancer 2022 know about effect on all zodiac signs of budha gochar in karka rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधचा कर्क प्रवेश: पुढील १५ दिवस ‘या’ ८ राशींना लाभदायी; करिअर, नोकरीत भरभराट!

Mercury Transit Cancer 2022: जुलै महिन्यात बुध दुसऱ्यांना रास बदलणार असून, याचा तुमच्यावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - १६ जुलै २०२२; कोणत्याही कामात आज यश मिळेल, आर्थिक फायदा होईल - Marathi News | Today's Horoscope - July 16, 2022; There will be success in any work today, financial gain | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १६ जुलै २०२२; कोणत्याही कामात आज यश मिळेल, आर्थिक फायदा होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Surya Gochar 2022 : सूर्याचं कर्क राशीत गोचर; महिनाभर या राशीच्या लोकांसाठी कठीण काळ, खर्च वाढणार - Marathi News | Surya Gochar 2022 grah nakshatra in hindi marathi sun transit in cancer can start bad time for these zodiac sign | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचं कर्क राशीत गोचर; महिनाभर या राशीच्या लोकांसाठी कठीण काळ, खर्च वाढणार

Surya Gochar 2022 : १६ तारखेला सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. याचा काही राशींवर प्रतिकूल परिणाम दिसणार असून तो १७ ऑगस्टपर्यंत कायम राहिल. ...

१६ जुलैपासून ‘या’ ५ राशींना अच्छे दिन! करिअर, आर्थिक दृष्टिने मोठा लाभ; उत्तम संधींचा काळ - Marathi News | sun in cancer 2022 these 5 zodiac signs lucky get career and benefits in surya in kark rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१६ जुलैपासून ‘या’ ५ राशींना अच्छे दिन! करिअर, आर्थिक दृष्टिने मोठा लाभ; उत्तम संधींचा काळ

आगामी महिना काही राशीच्या व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - १५ जुलै २०२२; नवे स्नेह-संबंध जुळतील, भविष्यात लाभ होईल - Marathi News | Today's Horoscope - July 15, 2022; New relation will develop, benefit in future | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १५ जुलै २०२२; नवे स्नेह-संबंध जुळतील, भविष्यात लाभ होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १४ जुलै २०२२; महत्वाच्या कामासाठी खर्च तरीही आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today's horoscope - July 14, 2022; Expenses for important work will still have financial benefits | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १४ जुलै २०२२; महत्वाच्या कामासाठी खर्च तरीही आर्थिक लाभ होतील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...