शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : १२ वर्षानंतर गुरु स्वराशीत वक्री: राजयोगाचा ‘या’ ३ राशींना लाभच लाभ; अपार पैसा, शुभच होणार!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य १६ सप्टेंबर २०२२, वृषभ राशीला प्रेमात प्रतिसाद, तर या राशींना होणार धनलाभ​​​​​​​

भक्ती : शुक्रचा कन्या प्रवेश: ‘या’ ५ राशींना शुभ-लाभदायक; कमाई वाढणार, नवरात्रातच दिवाळी होणार!

भक्ती : पितृपक्षात ‘या’ ६ राशींना अचानक धनलाभ योग; लक्ष्मी देवीसह पूर्वजांचे शुभाशिर्वाद, भाग्योदय काळ

भक्ती : ‘भारत जोडो’मुळे राहुल गांधींना मोठा फायदा होणार? काँग्रेस BJPसमोर उभे करणार तगडे आव्हान!

भक्ती : शनिदेव बनवत आहेत महापुरुष राजयोग! 'या' 3 राशींच्या लोकांचं नशीब चमकवणार, मिळेल छप्परफाड पैसा

भक्ती : पितृपक्षात बुध वक्री: ६५ दिवस ‘या’ राशींना लाभच लाभ, आर्थिक वृद्धी; कुणासाठी संमिश्र काळ?

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - 13 सप्टेंबर 2022; आजचा दिवस लाभदायी, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल

भक्ती : शनी मकरेत मार्गी: ‘या’ ५ राशींच्या व्यक्तींना अपार यश; धनलाभाचे उत्तम योग, शुभ गोष्टी घडणार!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 12 सप्टेंबर 2022; कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पित्या कडून लाभ होईल