लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 12 सप्टेंबर 2022; कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पित्या कडून लाभ होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 12 September 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 12 सप्टेंबर 2022; कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पित्या कडून लाभ होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य- 11 सप्टेंबर 2022: सामाजिक कार्यासाठी धावपळ होईल, आज पैसाही खर्च होणार - Marathi News | Today Daily Horoscope: Today's Horoscope- 11 September 2022: There will be rush for social work, money will also be spent today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य- 11 सप्टेंबर 2022: सामाजिक कार्यासाठी धावपळ होईल, आज पैसाही खर्च होणार

Today Daily Horoscope 11 September 2022 : कसे असेल तुमचे आजचे राशीभविष्य? जाणून घ्या, सविस्तर.... ...

Mercury Retrograde 2022 positive Impact: बुध होणार वक्री, सप्टेंबर महिन्यात या राशींच्या लोकांचं करिअर चमकणार, वाढेल कमाई - Marathi News | grah nakshatra mercury retrograde will give extraordinary benefits to these 5 zodiac sign budh vakri shubh prabhav mercury retrograde positive impact | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध होणार वक्री, सप्टेंबर महिन्यात या राशींच्या लोकांचं करिअर चमकणार, वाढेल कमाई

Mercury Retrograde 2022 positive Impact: बुद्धी, विद्या आणि धन प्रदान करणारा ग्रह बुध हा वक्री होणार असून त्या फायदा काही राशींच्या लोकांना होणार आहे. ...

Sun Transit Virgo : सूर्याचं कन्या राशीत गोचर, महिनाभर बुधादित्य योग; या राशींच्या लोकांची होणार भरभराट - Marathi News | grah nakshatra sun transit virgo on 17 september will give money and career benefits to these zodiac sign budhaditya yog | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचं कन्या राशीत गोचर, महिनाभर बुधादित्य योग; या राशींच्या लोकांची होणार भरभराट

१७ सप्टेंबर रोजी सूर्य आपल्या सिंह राशीतून कन्या राशीत गोचर करणार आहे. ...

Todays Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२२: कर्कसाठी यशदायी तर कन्येसाठी प्रतिकूल दिवस - Marathi News | Today's Horoscope - September 6, 2022: Successful for Cancer and unfavorable for Virgo | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२२: कर्कसाठी यशदायी तर कन्येसाठी प्रतिकूल दिवस

Today Daily Horoscope 6th September 2022 : कसे असेल तुमचे आजचे राशीभविष्य? जाणून घ्या, सविस्तर.... ...

कन्या राशीत त्रिग्रही योग: ‘या’ ४ राशी भाग्यवान; महिनाभर लाभ, आर्थिक वृद्धीसह फायदेशीर काळ - Marathi News | trigrahi yog in virgo 2022 these 4 zodiac signs good benefits of surya budha shukra trigrahi yoga in kanya rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कन्या राशीत त्रिग्रही योग: ‘या’ ४ राशी भाग्यवान; महिनाभर लाभ, आर्थिक वृद्धीसह फायदेशीर काळ

सप्टेंबर महिन्यात कन्या राशीत अद्भूत शुभ योग जुळून येत असून, कोणत्या राशीच्या व्यक्तींना हा काळ उत्तम ठरू शकेल, ते जाणून घेऊया... ...

Today Daily Horoscope: राशीभविष्य - ०४ सप्टेंबर २०२२: कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल; शरीरास आळस अन् थकवा जाणवेल - Marathi News | Today Daily Horoscope Horoscope 04 September 2022 Unfulfilled work will lead to depression; The body will feel sluggish and tired | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ०४ सप्टेंबर २०२२: कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल; शरीरास आळस अन् थकवा जाणवेल

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

शुभ लक्ष्मी नारायण योग: ‘या’ ५ राशींवर होईल देवी लक्ष्मीची कृपा; लाभच लाभ, अनेक संधींचा काळ - Marathi News | lakshmi narayan yoga in september 2022 these 5 zodiac signs gets good effect and auspicious benefits of budh shukra yuti | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभ लक्ष्मी नारायण योग: ‘या’ ५ राशींवर होईल देवी लक्ष्मीची कृपा; लाभच लाभ, अनेक संधींचा काळ

लक्ष्मी नारायण योग अतिशय शुभ मानला गेला असून, हा योग कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...