लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Lunar Eclipse November 2022: चंद्रग्रहण: ‘या’ ५ राशीचे लोकं होतील मालमाल, शुभ-लाभ; कोणावर प्रतिकूल प्रभाव? जाणून घ्या - Marathi News | chandra grahan november 2022 know about effect on all zodiac signs of lunar eclipse on kartik purnima november 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चंद्रग्रहण: ‘या’ ५ राशीचे लोकं होतील मालमाल, शुभ-लाभ; कोणावर प्रतिकूल प्रभाव? जाणून घ्या

Lunar Eclipse November 2022: तुमची रास कोणती? तुम्हाला कार्तिकी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण कसे ठरेल? जाणून घ्या... ...

राजयोगाचे वरदान! शुक्राच्या गोचराने ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; अपार सुख-समृद्धी, भरभराटीचा काळ - Marathi News | shukra gochar in vrishchik rashi 2022 these 5 zodiac signs get best auspicious benefits in career and money of venus transit in scorpio 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राजयोगाचे वरदान! शुक्राच्या गोचराने ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; अपार सुख-समृद्धी, भरभराटीचा काळ

शुक्राचा स्वराशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या राशीत होत असलेल्या प्रवेश कोणत्या राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ ठरू शकेल? जाणून घ्या... ...

प्रदोष व्रत: तुमची साडेसाती सुरु आहे? शनी-महादेवांना ‘असे’ करा प्रसन्न; होतील मनोकामना पूर्ण - Marathi News | shani pradosh vrat november 2022 know about vrat vidhi and remedies for blessings of lord shiva mahadev and shani dev on shani pradosh vrat | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :प्रदोष व्रत: तुमची साडेसाती सुरु आहे? शनी-महादेवांना ‘असे’ करा प्रसन्न; होतील मनोकामना पूर्ण

Shani Pradosh Vrat: शनी साडेसाती, महादशा सुरु असलेल्यांनी महादेवांना समर्पित प्रदोष व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते. शनी प्रदोष व्रताचरण कसे करावे, कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतात? जाणून घ्या... ...

२०० वर्षांनी प्रतिकूल योग! ‘या’ ३ राशींनी चंद्रग्रहणाला असावे सावध, सतर्क; नेमके काय करु नये? - Marathi News | lunar eclipse november 2022 inauspicious yoga after 200 years these 3 zodiac signs may face problem of chandra grahan november 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०० वर्षांनी प्रतिकूल योग! ‘या’ ३ राशींनी चंद्रग्रहणाला असावे सावध, सतर्क; नेमके काय करु नये?

कार्तिकी पौर्णिमेला लागणाऱ्या चंद्रग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. काही राशींना संमिश्र ठरू शकते. जाणून घ्या... ...

नोव्हेंबर लकी ठरणार! ‘या’ ९ राशींना धनलाभाचे प्रबळ योग; महिनाभर यश, प्रगतीचा समृद्ध काळ! - Marathi News | november 2022 money career horoscope know about these zodiac signs are lucky and to get money and career benefits in november 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नोव्हेंबर लकी ठरणार! ‘या’ ९ राशींना धनलाभाचे प्रबळ योग; महिनाभर यश, प्रगतीचा समृद्ध काळ!

करिअर आणि आर्थिक आघाडीवर नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... ...

Planetary Position In November 2022: ५ ग्रहांचा नोव्हेंबरमध्ये राशीबदल: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना धनलाभ योग; उत्तम फायदेशीर काळ! - Marathi News | 5 major planet position change in november 2022 these 5 zodiac signs get benefits of surya budh mangal shukra guru gochar in november 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ ग्रहांचा नोव्हेंबरमध्ये राशीबदल: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना धनलाभ योग; उत्तम फायदेशीर काळ!

Planetary Position In November 2022: नोव्हेंबर महिन्यात ५ महत्त्वाचे ग्रह स्थानबदल करणार असून, याचा काही राशींना शुभ-लाभ मिळू शकतो. जाणून घ्या... ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ३१ ऑक्टोबर २०२२ : कुंभ राशीच्या लोकांसाठी उत्तम दिवस, नोकरी-व्यवसायात लाभ होणार - Marathi News | Today s Daily Horoscope 31st October 2022 Good day for Aquarius people benefits in job and business know whats your rashi says zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य ३१ ऑक्टोबर : कुंभ राशीच्या लोकांसाठी उत्तम दिवस, नोकरी-व्यवसायात लाभ होणार

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२२: ‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आठवडा, आर्थिक लाभही होणार - Marathi News | Weekly Horoscope October 30 to November 5 2022 Favorables horoscope for this zodiac students financial benefits will also be there | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य : ‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आठवडा, आर्थिक लाभही होणार

Weekly Horoscope: जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य... ...