लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
शुभ त्रिग्रही योग: ग्रहांच्या महासंयोगाचा ‘या’ ९ राशींना लाभच लाभ; तुमच्यावर कसा असेल प्रभाव? - Marathi News | mahasanyog in scorpio 2022 know about effect on all zodiac signs of trigrahi yoga in vrushchik rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभ त्रिग्रही योग: ग्रहांच्या महासंयोगाचा ‘या’ ९ राशींना लाभच लाभ; तुमच्यावर कसा असेल प्रभाव?

त्रिग्रही योग शुभ मानला जात असून, यामुळे बहुतांश राशींना लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

अष्टलक्ष्मी राजयोग! ‘या’ ६ राशींना अचानक धनलाभ योग; त्रिग्रहांचे शुभाशिर्वाद, सर्वोत्तम काळ - Marathi News | trigraha yoga in vrischika rashi 2022 these 6 zodiac signs auspicious benefits and blessing of lakshmi devi and surya budh shukra graha | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अष्टलक्ष्मी राजयोग! ‘या’ ६ राशींना अचानक धनलाभ योग; त्रिग्रहांचे शुभाशिर्वाद, सर्वोत्तम काळ

वृश्चिक राशीत जुळून येत असलेल्या शुभ योगाचा लाभ काही राशीच्या व्यक्तींना मिळू शकतो. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घ्या... ...

शुक्रचा वृश्चिक प्रवेश: ‘या’ ४ राशींना पुढील काळ खडतर; राहावे सावधान, पडेल प्रतिकूल प्रभाव! - Marathi News | venus transit in scorpio 2022 know these 4 zodiac signs may face some problem in career and money of shukra in vrishchik rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्रचा वृश्चिक प्रवेश: ‘या’ ४ राशींना पुढील काळ खडतर; राहावे सावधान, पडेल प्रतिकूल प्रभाव!

शुक्राचा वृश्चिक राशीत होत असलेला प्रवेश काही राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकतो. जाणून घ्या... ...

Rashi Parivartan : काही दिवसांत 4 ग्रह बदलणार आपली चाल, 'या' 4 राशीचे लोक होतील मालामाल! - Marathi News | horoscope surya shukra budh and mangal rashi parivartan rashifal future predictions | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :काही दिवसांत 4 ग्रह बलणार आपली चाल, 'या' 4 राशीचे लोक होतील मालामाल!

शुक्र, बुध, सूर्य आणि मंगळ यांच्या राशी परिवर्तनाने कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा, जाणून घ्या... ...

गुजरात निवडणुकीत ‘आप’-काँग्रेस भाजपच्या नाकी नऊ आणणार? मोदी-शाहांना गड राखण्यात यश येणार! - Marathi News | gujarat assembly election 2022 astrology prediction what say aam aadmi party and congress kundali arvind kejriwal and rahul gandhi could challenge bjp | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीत ‘आप’-काँग्रेस भाजपच्या नाकी नऊ आणणार? मोदी-शाहांना गड राखण्यात यश येणार!

राहुल गांधीची भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी फायदेशीर ठरेल का? अरविंद केजरीवाल भाजपसमोर तगडे आव्हान उभे करून शकतील का? जाणून घ्या... ...

Weekly horoscope: आठवड्याचे राशीभविष्य : 6 ते 12 नोव्हेंबर 2022; 'या' राशीच्या मंडळींना भाग्योदयाचा योग, नात्यातही प्रेम वाढणार - Marathi News | Weekly Horoscope 2022 6 November to 12 November 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आठवड्याचे राशीभविष्य : 'या' राशीच्या मंडळींना भाग्योदयाचा योग, नात्यातही प्रेम वाढणार

Weekly Horoscope 6 November to 12 November 2022 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

Lunar Eclipse November 2022: चंद्रग्रहण: ‘या’ ५ राशीचे लोकं होतील मालमाल, शुभ-लाभ; कोणावर प्रतिकूल प्रभाव? जाणून घ्या - Marathi News | chandra grahan november 2022 know about effect on all zodiac signs of lunar eclipse on kartik purnima november 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चंद्रग्रहण: ‘या’ ५ राशीचे लोकं होतील मालमाल, शुभ-लाभ; कोणावर प्रतिकूल प्रभाव? जाणून घ्या

Lunar Eclipse November 2022: तुमची रास कोणती? तुम्हाला कार्तिकी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण कसे ठरेल? जाणून घ्या... ...

राजयोगाचे वरदान! शुक्राच्या गोचराने ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; अपार सुख-समृद्धी, भरभराटीचा काळ - Marathi News | shukra gochar in vrishchik rashi 2022 these 5 zodiac signs get best auspicious benefits in career and money of venus transit in scorpio 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राजयोगाचे वरदान! शुक्राच्या गोचराने ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; अपार सुख-समृद्धी, भरभराटीचा काळ

शुक्राचा स्वराशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या राशीत होत असलेल्या प्रवेश कोणत्या राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ ठरू शकेल? जाणून घ्या... ...