लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
डिसेंबरमध्ये ३ ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ५ राशींची भरभरुन कमाई होणार; शुभ योगांचा लाभ मिळणार - Marathi News | planet position in december 2022 know about these 5 zodiac signs get money and prosperity benefits of 3 graha gochar in december 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :डिसेंबरमध्ये ३ ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ५ राशींची भरभरुन कमाई होणार; शुभ योगांचा लाभ मिळणार

डिसेंबर महिना शुभ ठरणार असून, अनेक राशींना विविध लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २२ नोव्हेंबर २०२२; आर्थिक लाभ संभवतात, सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - 22 November 2022; | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २२ नोव्हेंबर २०२२; आर्थिक लाभ संभवतात, सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास जाणून घ्या... ...

शनीदेव शुभच करतो! ‘या’ ५ राशी सर्वांत प्रिय, कृपा लाभते; साडेसातीत प्रतिकूल प्रभाव पडत नाही! - Marathi News | know about saturn favourite zodiac signs as per astrology may not face much effect of sade sati and dhaiya shani dev favourite rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनीदेव शुभच करतो! ‘या’ ५ राशी सर्वांत प्रिय, कृपा लाभते; साडेसातीत प्रतिकूल प्रभाव पडत नाही!

शनीदेवाच्या कृपाशिर्वादामुळे शुभच होते. साडेसातीचा प्रभाव आवडत्या राशींवर फारसा पडत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२२; यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - 21 November 2022 : | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : २१ नोव्हेंबर २०२२; यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल, पदोन्नतीची शक्यता

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२२: ‘या’ ९ राशींना सर्वोत्तम आठवडा; गुरुची कृपा अन् देवदिवाळी शुभच करेल! - Marathi News | weekly horoscope 20 november 2022 to 29 november 2022 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ९ राशींना सर्वोत्तम आठवडा; गुरुची कृपा अन् देवदिवाळी शुभच करेल!

Weekly Horoscope: नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धातील हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य... ...

२ बलशाली ग्रहांचा युती योग! सूर्य-शुक्राचा घातक प्रभाव, ‘हे’ ५ उपायच तारु शकतील; जाणून घ्या - Marathi News | venus and sun conjunction in scorpio november 2022 know about impact and 5 effective remedies of surya shukra yuti yoga 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२ बलशाली ग्रहांचा युती योग! सूर्य-शुक्राचा घातक प्रभाव, ‘हे’ ५ उपायच तारु शकतील; जाणून घ्या

सूर्य आणि शुक्राचा अजब युती योग अनुकूल मानला जात नाही. यावर कोणते उपाय करावेत? नेमके काय करू नये? जाणून घ्या.... ...

१ वर्षाने सूर्याचा वृश्चिक प्रवेश: ६ राशींना ३० दिवस शुभ-लाभ; ६ राशींसाठी संमिश्र काळ! - Marathi News | sun transit in scorpio november 2022 know about impact on all zodiac signs of surya gochar vrishchik sankranti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१ वर्षाने सूर्याचा वृश्चिक प्रवेश: ६ राशींना ३० दिवस शुभ-लाभ; ६ राशींसाठी संमिश्र काळ!

सूर्याच्या वृश्चिक संक्रांतीचा काळ काही राशींसाठी चांगला, तर काही राशींसाठी संमिश्र ठरू शकेल. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

नवपंचम योग! ‘या’ ५ राशींना राजयोगाचा लाभ, नोकरीत बढती; गुंतवणुकीतून फायदा, यशाचा काळ! - Marathi News | navpancham yog november 2022 know about these 5 zodiac signs get benefits in money career and job of guru shukra shubh yoga 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवपंचम योग! ‘या’ ५ राशींना राजयोगाचा लाभ, नोकरीत बढती; गुंतवणुकीतून फायदा, यशाचा काळ!

गुरु आणि शुक्र ग्रहांचा जुळून येत असलेला नवपंचम शुभ योग काही राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकतो. जाणून घ्या... ...