सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Astrology: आज डिसेंबरची १ तारीख. आता २०२३ हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काही मोजकेच दिवस उरले आहेत. नवे वर्ष सुख समृद्धी घेऊन यावे असे सगळ्यांनाच वाटत असते. मात्र काही राशीच्या व्यक्तींना येणारं नववर्षं हे प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. ...
Zodiac Sign 2023: आता नोव्हेंबर महिन्याचे शेवटचे दिवस सुरू आहेत. महिनाभरानंतर २०२३ या नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. या नव्या वर्षाबाबत सर्वांनाच उत्सुकता हे. नवं वर्ष पाच राशीच्या लोकांसाठी खूप यश आणि पैसा घेऊन येणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी? प ...
Weekly Horoscope: नोव्हेंबर महिन्याची अखेर आणि डिसेंबरची सुरुवात असलेला हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य... ...