लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
2023 Horoscope : २०२३ मध्ये चमकणार 'या' राशींच्या लोकांचं नशीब, देवी लक्ष्मीची होणार कृपा; अपार लाभ - Marathi News | know-whats-your-rashi-says-yearly-astrology-lucky-zodiac-sign-for-the-year-2023-how-will-be-the-new-year-for-you | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२३ मध्ये चमकणार 'या' राशींच्या लोकांचं नशीब, देवी लक्ष्मीची होणार कृपा; अपार लाभ

नवीन वर्षांत या राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार. ...

धनलाभाचा डिसेंबर: ‘या’ ७ राशींना फायदेशीर महिना, होईल भरघोस नफा; गुंतवणूक करेल मालामाल! - Marathi News | money career horoscope december 2022 these 7 zodiac signs get wealthy prosperity benefits in job and career money | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :धनलाभाचा डिसेंबर: ‘या’ ७ राशींना फायदेशीर महिना, होईल भरघोस नफा; गुंतवणूक करेल मालामाल!

करिअर आणि आर्थिकदृष्ट्या वर्षाचा शेवटचा महिना तसेच नववर्षाची सुरुवात काही राशींना यश, लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - 5 डिसेंबर 2022; आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा, 'या' राशींना मोलाचा सल्ला - Marathi News | Today's Horoscope - December 5, 2022; Make financial investments thoughtfully, valuable advice for 'these' zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 5 डिसेंबर 2022; आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा, 'या' राशींना मोलाचा सल्ला

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

लक्ष्मी नारायण योग: शुक्र गोचराचा ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; कमाई वाढेल, भाग्याची साथ मिळेल! - Marathi News | shukra gochar dhanu rashi 2022 these 5 zodiac signs get auspicious benefit in job career money of venus transit in sagittarius 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :लक्ष्मी नारायण योग: शुक्र गोचराचा ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; कमाई वाढेल, भाग्याची साथ मिळेल!

शुक्राचे राशीपरिवर्तन काही राशींना फायदेशीर ठरणारे असून, आगामी महिनाभर अनेकविध लाभ मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 4 डिसेंबर 2022; मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 4 December 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

५ महिने शुभ! गुरु मार्गी होण्याचा ‘या’ ७ राशींना लाभ, सुख-समृद्धी वृद्धी; भाग्योदय काळ! - Marathi News | jupiter direct in pisces 2022 know about impact on all zodiac signs of guru margi in meen rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ महिने शुभ! गुरु मार्गी होण्याचा ‘या’ ७ राशींना लाभ, सुख-समृद्धी वृद्धी; भाग्योदय काळ!

गुरुचे मार्गी होणे काही राशींना लाभदायक तर काही राशींना संमिश्र प्रभावाचे ठरू शकेल. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

बुधचा धनु प्रवेश: ‘या’ ८ राशींना अत्यंत शुभ-लाभ; सर्वोत्तम काळ, तुमच्यावर कसा असेल प्रभाव? - Marathi News | mercury transit in sagittarius december 2022 know about effect on all zodiac signs of budh gochar in dhanu rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधचा धनु प्रवेश: ‘या’ ८ राशींना अत्यंत शुभ-लाभ; सर्वोत्तम काळ, तुमच्यावर कसा असेल प्रभाव?

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच बुध राशीपरिवर्तन करत असून, याचा काही राशीच्या व्यक्तींना फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २ डिसेंबर २०२२, प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील, घरात सुख-शांती नांदेल, आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - December 2, 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २ डिसेंबर २०२२, प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील, सुख-शांती नांदेल,आर्थिक लाभ होतील

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...