लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today's Horoscope : आजचे राशीभविष्य- 9 डिसेंबर 2022 : आज आनंदप्राप्ती होईल, मित्रासह एखाद्या प्रवासास जाल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope- 9th December 2022 : You will get happiness today, you will go on a journey with a friend. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य- 9 डिसेंबर 2022 : आज आनंदप्राप्ती होईल, मित्रासह एखाद्या प्रवासास जाल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

धनु संक्रांती: सूर्य गोचराचा ‘या’ ६ राशींना भरघोस फायदा; भाग्योदयासह यश, प्रगतीचा तेजोमय काळ! - Marathi News | dhanu sankranti 2022 surya gochar in dhanu rashi 2022 these 6 zodiac signs lucky and get prosperity of sun transit in sagittarius 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :धनु संक्रांती: सूर्य गोचराचा ‘या’ ६ राशींना भरघोस फायदा; भाग्योदयासह यश, प्रगतीचा तेजोमय काळ!

सूर्य आणि गुरु मित्र ग्रह मानले जात असून, धनु संक्रांती अनेक राशींना लाभाची ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - 8 डिसेंबर 2022, या राशींना आज स्त्री वर्गाकडून लाभ, वरिष्ठांची मर्जी राहिल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - December 8, 2022, these zodiac signs will benefit from women today, seniors will favor them. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 8 डिसेंबर 2022: या राशींना आज स्त्री वर्गाकडून लाभ, वरिष्ठांची मर्जी राहिल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

२०२३ मध्ये शनीचा ३ मोठ्या नक्षत्रांत प्रवेश! ‘या’ ४ राशींना वरदान, धनलाभ; ४ राशींना संमिश्र काळ - Marathi News | shani nakshatra gochar in 2023 these 4 zodiac signs can get money and other 4 may face problem in saturn transit constellation 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२३ मध्ये शनीचा ३ मोठ्या नक्षत्रांत प्रवेश! ‘या’ ४ राशींना वरदान, धनलाभ; ४ राशींना संमिश्र काळ

२०२३ ला शनी राहु आणि मंगळाच्या नक्षत्रांमध्ये प्रवेश करणार असून, याचा काही राशींना उत्तम फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य-७ डिसेंबर २०२२ : हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - December 7, 2022 : Sweetness in relationship with partner will remain | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ७ डिसेंबर २०२२ : हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

२०२३ मध्ये केतु बदलणार रास: ‘या’ ४ राशींना अपार लाभ; सुख-समृद्धी, पद-प्रतिष्ठेत होणार वाढ! - Marathi News | ketu vakri in 2023 know about these 4 zodiac signs get best prosperity and auspicious benefits of ketu retrograde in 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२३ मध्ये केतु बदलणार रास: ‘या’ ४ राशींना अपार लाभ; सुख-समृद्धी, पद-प्रतिष्ठेत होणार वाढ!

२०२३ मध्ये केतु राशीपरिवर्तन करणार असून, काही राशींच्या व्यक्तींना आगामी वर्षात चांगले लाभ मिळू शकतात. जाणून घ्या... ...

शुक्राचा धनु प्रवेश: ‘या’ १० राशींना अनुकूल, लाभदायक; २ राशींना संमिश्र, तुमची रास कोणती? - Marathi News | venus transit in sagittarius december 2022 know about effect and impact on all zodiac signs of shukra gochar in dhanu rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा धनु प्रवेश: ‘या’ १० राशींना अनुकूल, लाभदायक; २ राशींना संमिश्र, तुमची रास कोणती?

शुक्राचे धनु राशीतील गोचर महत्त्वाचे मानले जात असून, तुमच्यावर याचा प्रभाव आणि परिणाम कसा असेल? जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२२, या राशीतील व्यक्तींना पगारवाढ किंवा नोकरीत प्रमोशन - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - December 6, 2022, Salary increase or job promotion for the people of this zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२२, या राशीतील व्यक्तींना पगारवाढ किंवा नोकरीत प्रमोशन

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...