सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
अवघ्या काही दिवसांनी जुलै महिन्याला सुरुवात होईल. ग्रहांचे गोचराचा शुभ प्रभाव कोणत्या राशींवर दिसून येईल? कोणत्या राशी लकी ठरू शकतील? जाणून घ्या... ...
Ketu Gochar 2023: केतू हा प्रतिगामी ग्रह आहे. केतूच्या संक्रमणाचा मनुष्य जीवनावर खूप प्रभाव पडतो. २६ जून रोजी केतू ग्रह चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. केतूचे हे संक्रमण पाच राशीच्या लोकांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम करणार आहे. या क ...
Guru Chandal Yoga Samapti 2023: या वर्षी एप्रिलमध्ये देवगुरु बृहस्पतीने मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश केला आहे आणि १ मे २०२४ पर्यंत मेषमध्येच मुक्काम राहणार आहे. दुसरीकडे, क्रूर ग्रह राहू आधीच मेष राशीत जाऊन बसला आहे आणि ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत मेष ...