शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : शुक्राचा मंगळाच्या राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना सुख-समृद्धी; राहुची होईल कृपा, लाभाचा काळ!

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १ मार्च २०२३, व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ होईल

भक्ती : Shani Guru Position 2023 : 30 वर्षांनंतर होळीच्या दिवशी होतोय दुर्लभ संयोग, शनि-गुरु निर्माण करणार खास योग; पडेल पैशाचा पाऊस!

भक्ती : बुधाचा शनीच्या राशीत प्रवेश: ‘या’ ७ राशींना शुभ फलदायी, अडकलेला पैसा मिळेल; पगारवाढीचे योग!

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २८ फेब्रुवारी २०२३, नोकरदारांना लाभदायक दिवस, आर्थिक लाभ होईल

भक्ती : बुध शुभ करेल! ‘या’ ८ राशींवर लक्ष्मीकृपा, गुंतवणुकीत नफा; नोकरीत पद-पैसा वृद्धी, उत्तम काळ!

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २७ फेब्रुवारी २०२३, सरकारी कामातून फायदा अन् धनलाभाची शक्यता

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२३ ते ०४ मार्च २०२३: ‘या’ ८ राशींना शानदार, यश-प्रगती-पैसा अपार; मार्चची सुरुवात दमदार!

भक्ती : शुक्राचा मेष प्रवेश: ‘या’ ५ राशींना उत्तम लाभ, धनवृद्धी योग; गोड बातमी मिळेल, होळी शुभ करेल!

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२३, प्रिय व्यक्तीसह प्रेममिलाप होऊ शकेल