लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ५ ते ११ मार्च २०२३: या राशीच्या लोकांना आनंदानं भरलेला आठवडा, आर्थिक स्थितीही मजबूत होणार - Marathi News | Weekly Horoscope 5 to 11 March 2023 A week full of happiness for people of this zodiac sign financial condition will also be strengthened know about your zodiac sign astrology | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांना आनंदानं भरलेला आठवडा, आर्थिक स्थितीही मजबूत होणार

जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०५ मार्च २०२३, आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल - Marathi News | Today's Horoscope - 05 March 2023, Obstacles in financial work will be removed and the way will be clear. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०५ मार्च २०२३, आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ०४ मार्च २०२३, आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - 04 March 2023, may receive gifts from relatives. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०४ मार्च २०२३, आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ३ मार्च २०२३, नवीन कार्यात यशस्वी व्हाल, आर्थिकदृष्टया लाभदायी दिवस - Marathi News | Today's Horoscope - March 3, 2023, Successful in new work, financially beneficial day | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ३ मार्च २०२३, नवीन कार्यात यशस्वी व्हाल, आर्थिकदृष्टया लाभदायी दिवस

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

५ ग्रहांचे गोचर: ३१ दिवस ‘या’ ५ राशींना प्रचंड लाभ, अपार पैसा; तुमची रास कोणती? पाहा, डिटेल्स - Marathi News | 5 planet transit in march 2023 know about impact and effect on all zodiac signs of 5 graha gochar in march 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ ग्रहांचे गोचर: ३१ दिवस ‘या’ ५ राशींना प्रचंड लाभ, अपार पैसा; तुमची रास कोणती? पाहा, डिटेल्स

मार्च महिन्यातील एकूण ग्रहस्थितीचा तुमच्यावर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - २ मार्च २०२३, आजचा दिवस लाभदायक, हाती आलेली संधी गमावू नका - Marathi News | Today's Horoscope - 2nd March 2023 Today is a profitable day, don't miss the opportunity | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २ मार्च २०२३, आजचा दिवस लाभदायक, हाती आलेली संधी गमावू नका

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शुक्राचा मंगळाच्या राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना सुख-समृद्धी; राहुची होईल कृपा, लाभाचा काळ! - Marathi News | shukra gochar in mesh rashi 2023 these 5 zodiac signs get positive impact of venus transit in aries 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा मंगळाच्या राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना सुख-समृद्धी; राहुची होईल कृपा, लाभाचा काळ!

शुक्राचे या महिन्यात होत असलेले राशीपरिवर्तन अनेक राशींसाठी चांगल्या संधींचे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १ मार्च २०२३, व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ होईल - Marathi News | Today's Horoscope - March 1, 2023, Profit in business, promotion in job, increase in income | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १ मार्च २०२३, व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ होईल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...