लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२३; वृषभ राशीच्या व्यक्तींना अपघाताची शक्यता - Marathi News | Today's Horoscope: Today's Horoscope - 09 March 2023; Accidents are likely for Taurus natives | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२३; वृषभ राशीच्या व्यक्तींना अपघाताची शक्यता

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

७०० वर्षांनी ५ राजयोगांचा महासंयोग: ४ राशींना कमाईचे अपार योग, धनवृद्धीचा लाभ; शानदार काळ! - Marathi News | 5 rare amazing auspicious rajyoga maha sanyog these 4 zodiac signs get prosperity money and career benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :७०० वर्षांनी ५ राजयोगांचा महासंयोग: ४ राशींना कमाईचे अपार योग, धनवृद्धीचा लाभ; शानदार काळ!

मार्च महिन्यात ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे ५ दुर्मिळ राजयोग जुळून येत आहेत. जाणून घ्या... ...

६९ दिवस विशेष! मंगळ गोचराने ५ राशी मालामाल, सर्वोत्तम लाभ; ५ राशींना सतर्कतेचा संमिश्र काळ! - Marathi News | mangal gochar in mithun 2023 will give auspicious result to these 5 zodiac signs and 5 may face problems of mars transit in gemini 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :६९ दिवस विशेष! मंगळ गोचराने ५ राशी मालामाल, सर्वोत्तम लाभ; ५ राशींना सतर्कतेचा संमिश्र काळ!

सन २०२३ मध्ये पहिल्यांदा मंगळ राशीपरिवर्तन करत असून, तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०७ मार्च २०२३; बहुतांश राशींना अडचणीचा दिवस, स्वभावही तापट बनणार... - Marathi News | Today's Horoscope - 07 March 2023; A day of trouble for most of the zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०७ मार्च २०२३; बहुतांश राशींना अडचणीचा दिवस, स्वभावही तापट बनणार...

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Numerology: शुभच होईल! ‘या’ ५ मूलांकांना भरभराटीचा काळ, धनलाभाची होळी; अपार यश-प्रगतीची संधी! - Marathi News | numerology these 5 birth date people get prosperity and best benefits of holi festival and graha gochar in next week | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभच होईल! ‘या’ ५ मूलांकांना भरभराटीचा काळ, धनलाभाची होळी; अपार यश-प्रगतीची संधी!

Numerology: होळीचा कालावधी आणि ग्रहांच्या स्थितीत होत असलेला बदल काही मूलांकांसाठी फायदेशीर मानला जात आहे. जाणून घ्या... ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०६ मार्च २०२३, पदोन्नती, वडिलोपार्जित संपत्तीत यश मिळेल - Marathi News | Today's Horoscope - 06 March 2023 Scorpio, Sagittarius should be careful today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: पदोन्नती, वडिलोपार्जित संपत्तीत यश मिळेल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

३० वर्षांनी शनीचा उदय: ‘या’ १० राशींसाठी अनुकूल, धनवृद्धी योग; शुभ-लाभ अन् दिलासादायक काळ! - Marathi News | saturn rising in aquarius 2023 know about impact and effect on all zodiac signs of shani uday in kumbh rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी शनीचा उदय: ‘या’ १० राशींसाठी अनुकूल, धनवृद्धी योग; शुभ-लाभ अन् दिलासादायक काळ!

शनी उदय अतिशय महत्त्वाचा मानला जात असून, तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या, डिटेल्स... ...

शनीचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ५ राशींना शानदार, ७ महिने अनेकविध लाभ; संधींचा काळ! - Marathi News | shani gochar in shatabhisha nakshatra 2023 positive impact on these 5 zodiac signs of shani transit in shatataraka | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनीचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ५ राशींना शानदार, ७ महिने अनेकविध लाभ; संधींचा काळ!

शनीचा होत असलेला नक्षत्रबदल महत्त्वाचा मानला जात असून, त्याचा काही राशींवर शुभ प्रभाव दिसू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...