लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
४ दिवस ४ ग्रहांचे गोचर: ‘या’ ९ राशींना सुख-समृद्धी, धनवृद्धीचे योग; पद-पैसा वृद्धिंगत होईल! - Marathi News | 4 planet transit in same week in march 2023 know effect and impact on all zodiac signs of 4 graha gochar in march 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ दिवस ४ ग्रहांचे गोचर: ‘या’ ९ राशींना सुख-समृद्धी, धनवृद्धीचे योग; पद-पैसा वृद्धिंगत होईल!

४ ग्रहांचे गोचर आर्थिक आघाडी आणि नोकरी, करिअरच्या बाबतीत तुमच्यासाठी कसे असेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, १३ मार्च २०२३: आजचा दिवस शुभ फलदायी, नियोजनाप्रमाणे कामं पार पडणार - Marathi News | Today s Horoscope March 13 2023 Today is an auspicious and joyful day work will be done as planned zodiac sign astrology | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १३ मार्च २०२३: आजचा दिवस शुभ फलदायी, नियोजनाप्रमाणे कामं पार पडणार

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शुक्र गोचर: ‘या’ ८ राशींना अपार लाभ, उत्तम यश; राहुशी युती शुभ करेल! तुमची रास कोणती? - Marathi News | venus transit in aries 2023 know about impact and effect on all zodiac signs of rahu yuti after shukra gochar in mesh 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र गोचर: ‘या’ ८ राशींना अपार लाभ, उत्तम यश; राहुशी युती शुभ करेल! तुमची रास कोणती?

शुक्राचा मेष प्रवेश काही राशींना अतिशय शुभ प्रभावाचा, आनंददायी ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १२ मार्च २०२३ ते १८ मार्च २०२३: ‘या’ ६ राशींना उत्तम आठवडा, अडकलेले पैसे मिळतील; नोकरी-व्यापारात लाभ! - Marathi News | weekly horoscope 12 march 2023 to 18 march 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ६ राशींना उत्तम आठवडा, अडकलेले पैसे मिळतील; नोकरी-व्यापारात लाभ!

Weekly Horoscope: मार्च महिन्याचा आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १२ मार्च २०२३; तूळमध्ये रचनात्मक शक्ती प्रकट होईल, मेषला प्रणयाची पराकाष्ठा होईल - Marathi News | Today's Horoscope - 12 March 2023; Creative power will manifest in Libra, romance will culminate in Aries | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १२ मार्च २०२३; तूळमध्ये रचनात्मक शक्ती प्रकट होईल, मेषला प्रणयाची पराकाष्ठा होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ११ मार्च २०२३; अचानक धनलाभाची शक्यता, मनावरचा भार कमी होऊ शकेल - Marathi News | Today's Horoscope - 11 March 2023; Chances of sudden financial gains, the burden on the mind may decrease | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ११ मार्च २०२३; अचानक धनलाभाची शक्यता, मनावरचा भार कमी होऊ शकेल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १० मार्च २०२३; मिथुन राशीवाले एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत येतील - Marathi News | Today's Horoscope - 10 March 2023; Gemini will be in trouble with a woman | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १० मार्च २०२३; मिथुन राशीवाले एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत येतील

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०८ मार्च २०२३; निम्म्या राशींसाठी चिंतेचा, उर्वरितांसाठी आनंदाचा दिवस - Marathi News | Today's Horoscope - 08 March 2023; A day of worry for half the zodiac signs, joy for the rest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०८ मार्च २०२३; निम्म्या राशींसाठी चिंतेचा, उर्वरितांसाठी आनंदाचा दिवस

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...