लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
४ महिने शनीकृपा! ५ राशींना नववर्ष खास, चहुबाजूंनी यश; परदेश वारीचा योग, नक्षत्र गोचराचा लाभ - Marathi News | saturn transit in shatabhisha nakshatra november 2023 these 5 zodiac signs get blessings benefit in life of shani gochar in shatataraka nakshatra 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ महिने शनीकृपा! ५ राशींना नववर्ष खास, चहुबाजूंनी यश; परदेश वारीचा योग, नक्षत्र गोचराचा लाभ

शनीकृपेने २०२३ ची सांगता आणि नववर्षातील पहिल्या तीन महिन्यांचा काळ काही राशींसाठी उत्तम ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

५ ग्रहांचे गोचर: ५ राशी लकी, डिसेंबर जाईल दणक्यात, कमाई वाढेल; ४ राशींनी राहावे सावधान! - Marathi News | 5 graha gochar in december 2023 these 5 lucky zodiac signs gets success money career business and 4 zodiac signs may face problems in planet transit december 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ ग्रहांचे गोचर: ५ राशी लकी, डिसेंबर जाईल दणक्यात, कमाई वाढेल; ४ राशींनी राहावे सावधान!

सन २०२३ चा अखेरचा डिसेंबर महिना काही राशींना लाभदायक, तर काही राशींना काहीसा तापदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

२०२४ शुभ ठरेल! ८ राशींवर शनी-गुरु-राहु कृपा, भरपूर संधी; नोकरी-व्यापारात लाभ, भाग्याचा काळ! - Marathi News | 2024 yearly horoscope prediction as per guru shani and rahu ketu gochar know about impact and effect on all zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२४ शुभ ठरेल! ८ राशींवर शनी-गुरु-राहु कृपा, भरपूर संधी; नोकरी-व्यापारात लाभ, भाग्याचा काळ!

नवीन वर्षांचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे. २०२४ वर्ष अनेकार्थाने विशेष ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

३० दिवस लाभ! ६ राशींना सुवर्ण काळ, यश-प्रगतीची संधी; गुंतवणुकीत फायदा, बुध गोचर शुभ ठरेल - Marathi News | budh gochar in dhanu rashi 2023 these 6 zodiac signs lucky and get success benefits in business job | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० दिवस लाभ! ६ राशींना सुवर्ण काळ, यश-प्रगतीची संधी; गुंतवणुकीत फायदा, बुध गोचर शुभ ठरेल

नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्यांदा बुध राशीपरिवर्तन करणार आहे. काही राशीच्या व्यक्तींना आगामी काळ अतिशय सकारात्मक, लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

वृश्चिक संक्रांती: १० राशींवर सूर्यकृपा, सरकारी नोकरीत यश योग; ३० दिवस ३ राजयोग शुभ करतील! - Marathi News | sun transit in scorpio november 2023 know about effect on all zodiac signs of surya gochar vrishchik sankranti 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :वृश्चिक संक्रांती: १० राशींवर सूर्यकृपा, सरकारी नोकरीत यश योग; ३० दिवस ३ राजयोग शुभ करतील!

सूर्याची वृश्चिक संक्रांती कोणत्या राशींसाठी गुंवतणुकीत लाभदायक, नशिबाची साथ अन् भाग्योदय काळ घेऊन येऊ शकेल? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना समाधानाचा काळ, शेअर बाजारातून फायदा; बँकेतील शिल्लक वाढेल - Marathi News | weekly horoscope 19 november 2023 to 25 november 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना समाधानाचा काळ, शेअर बाजारातून फायदा; बँकेतील शिल्लक वाढेल

Weekly Horoscope: १९ नोव्हेंबर २०२३ ते २५ नोव्हेंबर २०२३ हा सप्ताह तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य, १८ नोव्हेंबर २०२३: धनलक्ष्मी प्रसन्न, नोकरीत बढती योग; सर्वदृष्टींनी लाभ - Marathi News | today daily horoscope 18 november 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १८ नोव्हेंबर २०२३: धनलक्ष्मी प्रसन्न, नोकरीत बढती योग; सर्वदृष्टींनी लाभ

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १७ नोव्हेंबर २०२३: शासकीय कामातून फायदा; परदेशातून लाभ, यश-प्रगतीचा दिवस - Marathi News | today daily horoscope 17 november 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १७ नोव्हेंबर २०२३: शासकीय कामातून फायदा; परदेशातून लाभ

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...