लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
१ महिना बुधादित्य योग: ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम लाभ, उत्पन्नात वाढ; कसा असेल शुभ प्रभाव? - Marathi News | budhaditya yoga mesh rashi 2023 these 5 zodiac signs get auspicious benefits of surya and budh yoga in mesh rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१ महिना बुधादित्य योग: ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम लाभ, उत्पन्नात वाढ; कसा असेल शुभ प्रभाव?

बुधादित्य योग अतिशय शुभ मानला गेला असून, सुमारे महिनाभर हा योग मेष राशीत राहणार आहे. कोणत्या राशींना मिळेल लाभ? जाणून घ्या... ...

२५ दिवस बुध वक्री: ‘या’ ५ राशींना शुभ काळ, धनलाभाचे योग; नव्या नोकरीची संधी, बिझनेस बहरेल! - Marathi News | budh vakri aries april 2023 know about these 5 zodiac signs get best auspicious benefits in job career money in budh vakri in mesh rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२५ दिवस बुध वक्री: ‘या’ ५ राशींना शुभ काळ, धनलाभाचे योग; नव्या नोकरीची संधी, बिझनेस बहरेल!

मेष राशीत बुध वक्री असताना अस्तंगतही होणार आहे. बुधच्या या चलनाचा ५ राशींना चांगला लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ...

मेष संक्रांत: ‘या’ ५ राशींवर संमिश्र प्रभाव, ग्रहण योगाने ३० दिवस महत्त्वाचे; तुमची रास कोणती? - Marathi News | surya gochar mesh sankranti 2023 these 5 zodiac signs may face problems of grahan yog of sun transit in aries 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मेष संक्रांत: ‘या’ ५ राशींवर संमिश्र प्रभाव, ग्रहण योगाने ३० दिवस महत्त्वाचे; तुमची रास कोणती?

सूर्याच्या मेष प्रवेशाने ग्रहण योग जुळून येत आहे. कोणत्या राशींना सावधगिरी बाळगावी लागेल? जाणून घ्या... ...

Sun Transit 2023: मेष राशीत होणार सूर्याचे संक्रमण, पुढील महिनाभर 'या' पाच राशींचे भाग्य सूर्यासारखे तळपणार! - Marathi News | Sun Transit 2023: The transit of the Sun in Aries will take place, the fortunes of these five zodiac signs will be like the Sun for the next month! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Sun Transit 2023: मेष राशीत होणार सूर्याचे संक्रमण, पुढील महिनाभर 'या' पाच राशींचे भाग्य सूर्यासारखे तळपणार!

Surya Gochar 2023: १४ एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. त्यालाच मेष संक्रात असेही म्हटले जाईल. या राशीत सूर्याला राहूची साथ असल्याने सूर्यग्रहण होईल. परंतु मेष राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे १४ एप्रिलपासून मेष राशीमध्ये बुधादित्य योग ...

Guru Chandal Yog 2023: गुरु चांडाळ योग जुळून येत आहे; ऑक्टोबरपर्यंत 'या'पाच राशींनी सावध राहा! - Marathi News | Guru Chandal Yog 2023: Guru Chandal Yog is Coming; Be careful with these five zodiac signs till October! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Guru Chandal Yog 2023: गुरु चांडाळ योग जुळून येत आहे; ऑक्टोबरपर्यंत 'या'पाच राशींनी सावध राहा!

Guru Chandal Yog 2023: गुरु आणि राहूच्या संयोगामुळे २२ एप्रिलपासून मेष राशीमध्ये गुरु चांडाळ योग तयार होत आहे. राहू आणि बुध हे ग्रह मेष राशीत प्रवेश करत असून २२ तारखेला गुरु चांडाळ योग करतील. यानंतर राहु ऑक्टोबरमध्ये मीन राशीत जाईल. तोवर पाच राशीच्य ...

आजचे राशीभविष्य १० एप्रिल २०२३: आपल्या अनेक अडचणी दूर होतील, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. - Marathi News | Today's Horoscope 10th April 2023 Many of your problems will be solved financial success rate will be good | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आपल्या अनेक अडचणी दूर होतील, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी ...

शुक्राचा स्वराशीत प्रवेश: ‘या’ ७ राशींना शानदार, उत्पन्नात वाढ; नशिबाची साथ अन् यशाचा काळ! - Marathi News | venus transit in taurus 2023 know about effect on all zodiac signs of shukra gochar in vrishabha rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा स्वराशीत प्रवेश: ‘या’ ७ राशींना शानदार, उत्पन्नात वाढ; नशिबाची साथ अन् यशाचा काळ!

मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत शुक्र स्वराशीत असेल. वृषभ गोचराचा तुमच्यावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०९ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३: ‘या’ ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी दूर होतील; धनलक्ष्मी प्रसन्न राहील - Marathi News | weekly horoscope 09 april 2023 to 15 april 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी दूर होतील; धनलक्ष्मी प्रसन्न राहील

Weekly Horoscope: एप्रिल महिन्याचा हा आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...