लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Guru Chandal Yog 2023: गुरु चांडाळ योग: ७ राशींना पुढील ७ महिने अनुकूल, सकारात्मक; धनलाभाच्या संधी, राहु शुभ करेल! - Marathi News | guru chandal yog mesh rashi 2023 know impact and effect on all zodiac signs of jupiter rahu conjunction in aries 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु चांडाळ योग: ७ राशींना पुढील ७ महिने अनुकूल, सकारात्मक; धनलाभाच्या संधी, राहु शुभ करेल!

Guru Chandal Yog 2023 In Marathi: नोकरी, शिक्षण, आर्थिक आघाडीवर गुरु चांडाळ योगाचा कसा प्रभाव असू शकेल? तुमच्या राशीसाठी हा योग कसा ठरू शकेल? जाणून घ्या... ...

गुरुचा अश्विनी नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ७ राशींना सुवर्ण लाभ, सर्वोत्तम संधी; शुभ फलदायी काळ! - Marathi News | jupiter transit ashwini nakshatra april 2023 know about effect on all zodiac signs of guru gochar in ashwini nakshatra april 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरुचा अश्विनी नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ७ राशींना सुवर्ण लाभ, सर्वोत्तम संधी; शुभ फलदायी काळ!

guru gochar in ashwini nakshatra april 2023: मेष राशीसह गुरुचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश काही राशींना उत्तम तर काहींना संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

गुरुपालट: ‘या’ ५ राशींवर होणार गुरुकृपा, अडचणी, समस्यांतून दिलासा; सुख, समृद्धीचा शुभ काळ! - Marathi News | guru gochar in mesh rashi 2023 these 5 zodiac signs get auspicious blessings and benefits of money career in jupiter transit in aries 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरुपालट: ‘या’ ५ राशींवर होणार गुरुकृपा, अडचणी, समस्यांतून दिलासा; सुख, समृद्धीचा शुभ काळ!

गुरुपालट अतिशय महत्त्वाचा मानला जात असून, काही राशींना शुभ-लाभ मिळू शकतात, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

५०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला शुभ योग: पंचग्रही युतीचा ‘या’ ६ राशींना राजयोग; सर्वोत्तम लाभ - Marathi News | after 500 years auspicious kedar yoga on akshaya tritiya 2023 these 6 zodiac signs get best benefits of panchagrahi yoga on akshaya tritiya | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला शुभ योग: पंचग्रही युतीचा ‘या’ ६ राशींना राजयोग; सर्वोत्तम लाभ

अक्षय्य तृतीयेला अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत. कोणत्या राशींना प्रचंड लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १६ एप्रिल २०२३ ते २२ एप्रिल २०२३: ‘या’ ८ राशींना यश-प्रगती, धनलाभ; सूर्यग्रहण-अक्षय्य तृतीयेला शुभ होईल! - Marathi News | weekly horoscope 16 april 2023 to 22 april 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ८ राशींना यश-प्रगती, धनलाभ; सूर्यग्रहण-अक्षय्य तृतीया शुभ होईल!

Weekly Horoscope: एप्रिल महिन्याचा आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२३: जुनी येणी वसूल होतील, कामात सफलता; विविध लाभांचा दिवस - Marathi News | today daily horoscope 17 april 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: जुनी येणी वसूल होतील, कामात सफलता; विविध लाभांचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Surya Grahan April 2023: सूर्यग्रहणाला ५ शुभ योग: ५ राशींवर कृपा धनलक्ष्मीची, संधी यश, प्रगतीची; सुख-समृद्धी वृद्धी! - Marathi News | surya grahan april 2023 know about these 5 zodiac signs to get money and career benefits of first solar eclipse of 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्यग्रहणाला ५ शुभ योग: ५ राशींवर कृपा धनलक्ष्मीची, संधी यश, प्रगतीची; सुख-समृद्धी वृद्धी!

first solar eclipse of 2023: सूर्यग्रहणाचा काही राशींना शुभ-लाभ मिळू शकेल. अडकलेले पैसे, येणी वसूल होण्याचे योग जुळून येऊ शकतील. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

सूर्याचा मेष प्रवेश: ‘या’ ७ राशींना अत्यंत शुभ फलदायी, ५ राशींसाठी संमिश्र; तुमची रास कोणती? - Marathi News | sun transit in aries 2023 know about impact on all zodiac signs of surya gochar mesh rashi 2023 prabhav in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचा मेष प्रवेश: ‘या’ ७ राशींना अत्यंत शुभ फलदायी, ५ राशींसाठी संमिश्र; तुमची रास कोणती?

सूर्याच्या मेष प्रवेशाने अनेक शुभ योग जुळून येत आहेत. तुमच्यासाठी आगामी काळ कसा ठरू शकेल? जाणून घ्या... ...