लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा! - Marathi News | 100 year after malavya and bhadra rajyog in 2025 know about these 8 zodiac signs will get immense benefits profit in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!

नेमके कोणते राजयोग जुळून येत आहेत? कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ मिळू शकतात? कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल - Marathi News | Today Daily Horoscope Today's horoscope: You will get a promotion at work; There will be sudden financial gain. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील! - Marathi News | Today Daily Horoscope Today's horoscope: These people can get married You will receive beneficial news | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल! - Marathi News | weekly horoscope 04 may 2025 to 10 may 2025 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!

Weekly Horoscope: ०४ मे २०२५ ते १० मे २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | Today's Horoscope, May 4, 2025: Financial level will strengthen with wealth acquisition | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल

Today Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... काय सांगते तुमची राशी? ...

५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार! - Marathi News | guru gochar may 2025 know about these 6 zodiac signs will get prestige profit and prosperity of guru atichari gati 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!

मे महिन्यात गुरु ग्रहाचे होणारे गोचर अतिशय प्रभावी मानले जात आहे. कोणत्या राशींना याचा लाभ मिळू शकतो? जाणून घ्या... ...

Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ - Marathi News | Today horoscope 03 May 2025 rashi bhavishya today lokmat rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ

Today Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... काय सांगते तुमची राशी? ...

मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट! - Marathi News | 6 planet transit in may 2025 know about these 6 zodiac signs get best profit benefits in life business job career | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!

मे महिन्यात कोणते सहा ग्रह गोचर करणार आहेत आणि कोणत्या सहा राशींना त्याचा लाभ होऊ शकतो? जाणून घ्या... ...