लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Horoscope: आजचे राशीभविष्य, ५ जुलै २०२३, मध्यम फलदायी दिवस, मतभेद वाढतील, महत्त्वाचे निर्णय घेऊच नका - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 5 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ५ जुलै २०२३, मध्यम फलदायी दिवस, मतभेद वाढतील, महत्त्वाचे निर्णय घेऊच नका

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

शुक्र-मंगळाची युती: ५ राशींची कमाई वाढेल, सुख-समृद्धी योग; नोकरीत प्रगती, ३० दिवस लाभच लाभ! - Marathi News | mars and venus conjunction leo 2023 these 5 zodiac signs get benefits positive impact of mangal shukra yuti in simha rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-मंगळाची युती: ५ राशींची कमाई वाढेल, सुख-समृद्धी योग; नोकरीत प्रगती, ३० दिवस लाभच लाभ!

शुक्राचा सिंह राशीत प्रवेश झाल्यानंतर मंगळाशी युती योग जुळून येत आहे. कोणत्या ५ राशी ठरतील भाग्यवान? जाणून घ्या... ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ४ जुलै २०२३, शुभ फलदायी दिवस, नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 4 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ४ जुलै २०२३, शुभ फलदायी दिवस, नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जुलै २०२३, अनुकूल दिवस, घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील, प्रत्येक कामात यश मिळेल - Marathi News | Daily Horoscope: Today's Horoscope, 3 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३ जुलै २०२३, अनुकूल दिवस, घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना चहुबाजूंनी लाभ, जुनी थकबाकी मिळेल; शुभ-मंगलदायी आठवडा - Marathi News | weekly horoscope 02 july 2023 to 08 july 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना चहुबाजूंनी लाभ, जुनी थकबाकी मिळेल; शुभ-मंगलदायी आठवडा

Weekly Horoscope: जुलै महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

२ ग्रहांची शुभ कृपा: १० राशींना गुंतवणुकीतून नफा, उत्पन्न वाढीची संधी; करिअरमध्ये यश-प्रगती - Marathi News | mercury and venus transit 2023 these 10 zodiac signs get benefits in money and career of budh and shukra gochar july 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२ ग्रहांची शुभ कृपा: १० राशींना गुंतवणुकीतून नफा, उत्पन्न वाढीची संधी; करिअरमध्ये यश-प्रगती

आर्थिक आघाडी आणि करिअच्या बाबतीत कोणत्या राशींना शुभ-लाभ मिळू शकतील? कोणत्या राशी लकी ठरतील? जाणून घ्या... ...

३० दिवस अपार लाभ! ७ राशींना प्रमोशन, प्रगतीची सर्वोत्तम संधी; राजयोग काळ, ४ ग्रह शुभ करतील - Marathi News | astrology horoscope month of july 2023 budhaditya and lakshmi narayan yog will give wonderful result to these 7 zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० दिवस अपार लाभ! ७ राशींना प्रमोशन, प्रगतीची सर्वोत्तम संधी; राजयोग काळ, ४ ग्रह शुभ करतील

बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योगाचा काही राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ-लाभ मिळू शकेल. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

राहु-केतुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना दिलासादायक, शुभ-लाभ; कोणाच्या जीवनात उलथापालथीचा काळ? - Marathi News | rahu ketu gochar in ashwini and chitra nakshatra know about impact and effect on all zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहु-केतुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना दिलासादायक, शुभ-लाभ; कोणाच्या जीवनात उलथापालथीचा काळ?

राहु-केतुच्या नक्षत्र गोचरामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींवर शुभ प्रभाव पडू शकेल? कोणासाठी हा काळ खडतर ठरू शकेल? जाणून घ्या... ...