लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
१८ वर्षांनी सूर्य-राहु ग्रहण योग: ६ राशींना फलदायी, अपार यश-प्रगतीची संधी; दिलासादायक काळ! - Marathi News | sun transit pisces 2024 these 6 zodiac signs get success in job career business of surya rahu grahan yuti yog in meen rashi sankranti 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१८ वर्षांनी सूर्य-राहु ग्रहण योग: ६ राशींना फलदायी, अपार यश-प्रगतीची संधी; दिलासादायक काळ!

मीन संक्रांतीचा बुधादित्य ग्रहण त्रिग्रही योग कोणत्या राशींसाठी राजयोगाप्रमाणे फलदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 12 मार्च 2024; आज नोकरीत लाभदायक बातमी मिळेल, विरोधक आणि प्रतिस्पर्धकांवर मात कराल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 12 March 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आज नोकरीत लाभदायक बातमी मिळेल, विरोधक आणि प्रतिस्पर्धकांवर मात कराल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शनी-मंगळ युती: ५ राशींना मंगलमय काळ, सुख-समृद्धीचा लाभ; पद-प्रतिष्ठेत वाढ, धनलाभ योग! - Marathi News | mars transit in aquarius 2024 and yuti with saturn these 5 zodiac signs get benefits of mangal shani yuti in kumbh rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनी-मंगळ युती: ५ राशींना मंगलमय काळ, सुख-समृद्धीचा लाभ; पद-प्रतिष्ठेत वाढ, धनलाभ योग!

शनी आणि मंगळाच्या युतीचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतो? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना लाभ, शेअर बाजारात नफा; नवीन डील फायदेशीर, सरकारी कामात यश! - Marathi News | weekly horoscope 10 march 2024 to 16 march 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना लाभ, शेअर बाजारात नफा; नवीन डील फायदेशीर, सरकारी कामात यश!

Weekly Horoscope: १० मार्च २०२४ ते १६ मार्च २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

बुधाचे मीन गोचर: ७ राशींना लाभच लाभ, समस्यांतून दिलासा; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुखाचा काळ! - Marathi News | mercury transit pisces 2024 know about impact and effect on all zodiac signs of budh gochar meen rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधाचे मीन गोचर: ७ राशींना लाभच लाभ, समस्यांतून दिलासा; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुखाचा काळ!

बुधाचा मीन राशीतील प्रवेशाचा सर्व राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

महाशिवरात्री: ८ राशींवर अपार कृपा, उत्पन्न वाढेल; नोकरीत प्रमोशनची संधी, महादेव शुभच करतील! - Marathi News | mahashivratri 2024 these 8 zodiac sign get benefits success and prosperity on mahashivratri | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्री: ८ राशींवर अपार कृपा, उत्पन्न वाढेल; नोकरीत प्रमोशनची संधी, महादेव शुभच करतील!

Mahashivratri 2024: कोणत्या राशींसाठी महाशिवरात्रीचे महापर्व अतिशय शुभ ठरू शकेल? जाणून घ्या... ...

महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न कराचेय? राशीनुसार ‘हे’ उपाय करा; शिवकृपा अन् भरघोस लाभ मिळवा - Marathi News | mahashivratri 2024 know about do these remedies as per your zodiac signs according to astrology for lord shiva blessings mahashivratri upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न कराचेय? राशीनुसार ‘हे’ उपाय करा; शिवकृपा अन् भरघोस लाभ मिळवा

Mahashivratri 2024: महादेवांचे शुभाशिर्वाद प्राप्त होण्यासाठी राशीनुसार उपाय करणे उत्तम लाभदायक मानले जाते. जाणून घ्या... ...

महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायची इच्छा आहे? राशीनुसार निवडा; लाभेल महादेवाची अपार कृपा - Marathi News | mahashivratri 2024 these rudraksha will be lucky for you wear rudraksha as per zodiac signs according to astrology and get blessings of lord shiva | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायची इच्छा आहे? राशीनुसार निवडा; लाभेल महादेवाची अपार कृपा

Mahashivratri 2024: राशीनुसार रुद्राक्ष धारण केला, तर त्याचे अनेक लाभ मिळू शकतात, असे म्हटले जाते. जाणून घ्या... ...